३६५ कोटी ६७ लाख अतिवृष्टी पीक विमा अनुदान मंजूर शासन GR महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्यातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे झालेले नुकसान याकरता सरकार कडून आर्थिक मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय जीआर ची माहिती आज या लेखात पाहणार आहोत. हा शासन निर्णय दिनांक ६ऑक्टोबर २०२१ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे ज्याची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. चला तर मित्रांनो पाहुयात, काय आहे हा पिक विमा अनुदान शासन निर्णय? किती निधी आर्थिक पीक विमा अनुदान म्हणून वाटप करण्यात येणार आहे? मंजूर पीक विमा नुकसान भरपाई किती?

१२२ कोटी २६ लक्ष अतिवृष्टी पीक विमा अनुदान मंजूर यादी महाराष्ट्र २०२१ शासन निर्णय GR

मार्च, एप्रिल, मे २०२१ या कालावधीत गारपीट, अतिवृष्टी आणि अवेळी पाऊस यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याबाबतचा दिनांक ६ ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील शासन निर्णयाची माहिती

Translate »