किसान रेल योजना ऑनलाइन बुकिंग 2022
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण किसान रेल योजना या शेतकऱ्यांसाठीच्या केंद्र सरकारच्या योजनेची माहिती पाहणार आहोत. केंद्र सरकारने ७ ऑगस्ट २०२११ रोजी किसान रेल्वे योजनेची घोषणा केलेली आहे. या चर्चेला अंमलात आणून अर्थमंत्री निर्मला सीतारमण जी यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये अर्थसंकल्प सादर केला. केंद्र सरकार आणि भारतीय रेल्वेने शेतकऱ्यांना फायदा व्हावा आणि त्यांचा शेतमाल वेळेवर …