७०.६७ लाख नारळ विकास बोर्ड योजना प्रशासकीय मान्यता ९ सप्टेंबर २०२१

नारळ विकास विभाग योजनेच्या अंमलबजावणीसाठी घेण्यात आलेल्या ९ सप्टेबर २०२१ रोजीच्या शासन निर्णयाची माहिती. महाराष्ट्रात नारळ विकास मंडळ पुरस्कृत नारळ विकास योजनेअंतर्गत २०२१-२२ मध्ये विविध योजना किंवा भौतिक बाबींचा सविस्तर तपशील नारळ विकास बोर्डाच्या दिनांक २९ जून २०२१ मध्ये दिलेला आहे.

Translate »