पीक नुकसान भरपाई योजना 2022 माहिती शासन निर्णय

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पीक विमा योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो आपण त्यामध्ये पीक नुकसान भरपाई योजनेची उद्दिष्ट्ये, फायदे, पात्रता, लाभ, शासन निर्णय सन 2022 च्या महाराष्ट्र सरकार योजनेविषयीची सर्व माहिती माहिती पाहणार आहोत.

महाराष्ट्र राज्यातील शेतकर्‍यांना पिकाच्या नुकसानापासून होणाऱ्या आर्थिक संकटांपासून वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पीक विमा योजना सन 2022 साली अमलात आणली.

३६५ कोटी ६७ लाख अतिवृष्टी पीक विमा अनुदान मंजूर शासन GR महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्यातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे झालेले नुकसान याकरता सरकार कडून आर्थिक मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय जीआर ची माहिती आज या लेखात पाहणार आहोत. हा शासन निर्णय दिनांक ६ऑक्टोबर २०२१ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे ज्याची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. चला तर मित्रांनो पाहुयात, काय आहे हा पिक विमा अनुदान शासन निर्णय? किती निधी आर्थिक पीक विमा अनुदान म्हणून वाटप करण्यात येणार आहे? मंजूर पीक विमा नुकसान भरपाई किती?

१२२ कोटी २६ लक्ष अतिवृष्टी पीक विमा अनुदान मंजूर यादी महाराष्ट्र २०२१ शासन निर्णय GR

मार्च, एप्रिल, मे २०२१ या कालावधीत गारपीट, अतिवृष्टी आणि अवेळी पाऊस यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याबाबतचा दिनांक ६ ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील शासन निर्णयाची माहिती

Translate »