२०२ कोटी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी निधी वितरित निर्णय जून २०२१

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोखरा) सन २०२१-२२ साठीचा शासन निर्णय दिनांक २८ जून २०२१ ची माहिती पाहणार आहोत. हा शासन निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत २८ जून २०२१ रोजी घेतलेला आहे. जर तुम्ही पोखरा अंतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेअंतर्गत कोणत्याही योजनेचा अर्ज केला असेल. तर तुमच्यासाठी हा GR महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

Translate »