१९ कोटी कृषी यांत्रिकीकरण योजना २०२१ राबविण्यासाठी निधी मंजुरी शासन निर्णय

कृषी यांत्रिकीकरण योजना २०२०-२१ योजनेसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ५ फेब्रुवारी २०२१ रोजी झालेल्या शासन निर्णयाची माहिती. कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत अल्प तसेच अत्यल्प भूधारक शेतकरी, अनुसूचित जाती जमाती आणि महिला यांच्यासाठी ट्रॅक्टर घटकासाठी किमतीच्या ५० टक्के अनुदान देण्यात यावे.

Translate »