महाडीबीटी कृषी विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी खाते उघडणेबाबत निर्णय

महाडीबीटी शासन निर्णय २१ मे २०२१ कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टलवर राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी तसेच भविष्यात या योजनांची महाडीबीटी पोर्टल द्वारे अंमलबजावणी करावयाची असेल, त्या योजनाअंतर्गत निवडलेल्या पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर अनुदान वर्ग करण्यासाठी कृषी आयुक्तालय स्तरावर मध्यवर्ती पूल खाते सेंट्रल फुल अकाउंट उघडण्यास शासन मान्यता देण्यात येत असून, सदर खात्याचा वापर केवळ याच प्रयोजनासाठी करावा असे या शासन निर्णयामध्ये नमूद केले गेले आहे.

Translate »