दहा कोटी मा.बाळासाहेब ठाकरे SMART प्रकल्पाकरिता निधी मंजूर

शासन निर्णयानुसार सन २०२०२-२१ साठी प्रकल्प संचालक, माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प यांना प्रकल्पाअंतर्गत विविध कामाची अंमलबजावणी करण्यासाठी ३३-अर्थसहाय्य या उद्दिष्ट्यांतर्गत बाह्य हिश्याकरिता रुपये १० कोटी ३ लाख ५० हजार एवढा निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे.

Translate »