सहकार मित्र इंटर्नशिप योजना सुशिक्षित बेरोजगार योजना NCDC online apply 2022

नमस्कार मित्रांनो, आज आपण सहकार मित्र इंटर्नशिप योजना 2022 या योजनेविषयी माहिती या लेखात पाहणार आहोत. केंद्रसरकारची हि योजना देशातील बेरोजगार तरुणांसाठी खूप लाभदायी ठरली आहे. यामध्ये आपण इंटर्नशिप योजना काय आहे, त्याचे लाभ, उद्दिष्ट्य ,पात्रता, अटी, अर्ज कुठे व कसा करायचा, इंटर्नशिप चा कालावधी किती, इंटर्नशिप दरम्यान मिळणारी रक्कम किती या सर्व घटकांची माहिती …

सहकार मित्र इंटर्नशिप योजना सुशिक्षित बेरोजगार योजना NCDC online apply 2022 Read More »