२९ कोटी फळपीक विमा योजना मृग बहार सन २०२० साठी निधी वितरित शासन मान्यता

भारतीय कृषी विमा कंपनीस रक्कम २९ कोटी ४६ लाख ८९ हजार ८३९ एवढा निधी उपलब्ध करून देण्यासाठी वितरित करण्याची शासनाने दिनांक २२ मार्च २०२१ रोजी मान्यता दिली.

१० कोटी फळपीक विमा योजना सन २०२०-२१ साठीआंबिया बहराकरिता निधी वितरीत

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना सन २०२०-२१ साठी आंबिया बहर यासाठीच दिनांक २२ मार्च २०२१ रोजीचा राज्य शासन निर्णयाची माहिती पाहणार आहोत. चला तर मग मित्रांनो पाहुयात, काय आहे हा निर्णय आणि किती मंजूर झाला आहे निधी या शासन निर्णयात. जर तुम्हीही फळबाग लावलेली असेल आणि बदलत्या हवामनामुळे तुमच्याही फळपिकांचे नुकसान झाले असेल, तर हा शासन निर्णय तुमच्यासाठीच आहे.

Translate »