पोकरा अंतर्गत शेडनेट हाऊस/ प्लास्टिक टनेल/ हरितगृह अनुदान माहिती
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प – शेडनेट हाऊस/ प्लास्टिक टनेल/ हरितगृह /शेडनेटगृहातील लागवड साहित्य व मशागत याविषयी माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये या अनुदानाचे उद्दिष्ट्य, अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता, अनुदान किती मिळणार ,अर्ज कुठे करायचा या सर्व गोष्टीची सविस्तर माहिती पाहणार आहोत. फलोत्पादन क्षेत्रात शेती पद्धतीचा अवलंब …
पोकरा अंतर्गत शेडनेट हाऊस/ प्लास्टिक टनेल/ हरितगृह अनुदान माहिती Read More »