२१ कोटी कृषी उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा सन २०२०-२१ निधी वितरित शासन निर्णय

कृषी उन्नत्ती योजना- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान एकूण रुपये चोवीस कोटी चाळीस लक्ष निधी कृषि आयुक्त यांना बीडीएस प्रणालीवर वितरित करण्यास २२ मार्च २०२१ रोजी शासन मान्यता देण्यात आली आहे.