दोनशे श्याह्यात्तर कोटी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना निधी मंजुरी

५ फेब्रुवारी २०२१ रोजीचा नवीन शासन निर्णय. ९१ कोटी एवढा निधी जिल्हा स्तरासाठी मंजूर. सामाजिक न्यावं व विशेष साहाय्य विभागाने २०२०-२१ वर्ष्यात सदर योजनेसाठी दोनशे श्याह्यात्तर कोटी सहा लाख एकोणीस हजारएवढा निधी अर्थसंकल्पीय केला होता. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पंप संच, जुनी विहीर दुरुस्ती, सूक्ष्म सिंचन संच, नवीन विहीर, इनवेळ बोरिंग, शेत तळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण, वीज जोडणी इत्यादीबाबींसाठी राज्य शासनाकडून अनुदान देण्यात येत आहे.

Translate »