केंद्र सरकार शेती आधुनिक यंत्र ८०%अनुदान स्माम किसान योजना २०२२ online अर्ज

स्माम (SMAM) किसान योजना २०२१ ची सविस्तर माहिती. त्यामध्ये काय आहे शेतकरी स्माम योजना, उद्दिष्ट्य, लाभ, पात्रता, कागदपत्रे, संपर्क(टोलफ्री क्रमांक) इत्यादी सर्व प्रश्नाची उत्तरे