राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तार राज्य शासन निर्णय २८ जुलै २०२१ चा शासन निर्णय माहिती आज या लेखात पाहणार आहोत. राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तार अंतर्गत सन २०१८-१९ करिता वितरीत निधीपैकी ३८.८५ कोटी (३८ कोटी ८५ लाख) निधीचे पुनर्वितरण करणेबाबत महाराष्ट्र राज्य शासन निर्णय दिनांक २८ जुलै २०२१ तसेच सन २०१८-१९ करिता वितरीत निधी पैकी ६१.३४ कोटी (६१ कोटी ३४ लाख) निधीचे पुनर्वितरण करणेबाबत राज्य शासनाचा २८ जुलै २०२१ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.