डॉ. पंजाबराव देशमुख अंतर्गत राज्य पुरस्कृत सेंद्रिय शेती अंतर्गत जैविक शेती मिशन

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेतीविषयी माहिती पाहणार आहोत. हे मिशन सेंद्रिय शेती किंवा विषमुक्त शेती होण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्यात राबवले जात आहे. अन्नधान्याच्या आणि संकरित वाणांच्या तसेच इतर पिकांच्या अधिक उत्पादनासाठी रासायनिक खते, कीटकनाशके, बुरशीनाशके, आणि तणाव नाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडून जमिनीतील जैविक घटकांचा …

डॉ. पंजाबराव देशमुख अंतर्गत राज्य पुरस्कृत सेंद्रिय शेती अंतर्गत जैविक शेती मिशन Read More »