५९६ कोटी कृषी पंप आणि यंत्रमाग ग्राहकांना वीज दरात सवलत निधी मंजुरी

महाराष्ट्र राज्यातील कृषी पंप ग्राहकांना आणि यंत्रमाग ग्राहकांना वीज दरात सवलत दिल्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना द्यावयाचे अर्थसहाय्य सन २०२१-२२ शासन निर्णय दिनांक २९ जून २०२१ महाराष्ट्र शासन परिपत्रक (GR) २०२१ ची माहिती पाहणार आहोत.

Translate »