२ कोटी बीज प्रक्रिया केंद्र व बियाणे साठवणूक गोदामाच्या उभारणी साठी निधी मंजुरी

केंद्र शासनच्या बीज प्रक्रिया केंद्र व बियाणे साठवणूक गोदामाच्या उभारणी योजनेसाठीचा १९ मार्च २०२१ चा शासन निर्णय पाहणार आहोत. ४ कोटी ३३ लाख २८ हजार निधीपैकी २ कोटी २७ लाख ३९ हजार इतका निधी हा कृषी आयुक्तालय पुणे यांना वितरित करण्यात येत आहे. या शासन निर्णयाला १९ मार्च २०२१ रोजी मान्यता देण्यात आलेली आहे.

Translate »