गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीस चालना

गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीस चालना देणे ही योजना राज्यात राबविण्यास शासनाने सन २०१८-१९ मध्ये मान्यता दिली आहे. सदर योजनेअंतर्गत प्रतिवर्षी २०० शेतकरी गट स्थापन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. या दोनशे गटांची जिल्हानिहाय विभागणी तसेच या योजनेअंतर्गत गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी सहकार्य भावना निर्मित करणे हे गट शेतीचे उद्दिष्ट्य आहे. गटाचे काम प्रभावशाली होण्यासाठी आवश्यक प्रमुख उपक्रम किंवा कार्यक्रम राबवण्याचा सूचना कृषी आयुक्तालय स्तरावरून स्वतंत्रपणे निर्गमित करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत.

Translate »