पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना या शिष्यवृत्ती योजनेच्या महाराष्ट्र राज्य शासन निर्णयाची माहिती आज या लेखात पाहणार आहोत. आदिवासी घटक कार्यक्रमांमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना अंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांचे सन २०२०-२१ शैक्षणिक वर्षांमधील प्रलंबित अनुदान अदा करण्यासाठी चा आहे. सन २०२१-२२ मधील उपलब्ध आर्थिक निधी वितरीत करण्याबाबत आलेल्या प्रस्तावास अनुसरून वित्त विभागाने निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे