पाच कोटी डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती २०२०-२१ मध्ये खर्च करण्यास मान्यता

महाराष्ट्र राज्य शासनाचा २४ फेब्रुवारी २०२१ , चा कृषी विभागाचा शासन निर्णय माहिती पाहणार आहोत. तर चला पण मित्रांनो काय आहे हा शासन निर्णय कोणत्या योजनेसाठी किती निधी मंजुरीस मान्यता दिली गेली. हे शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीस प्रात्साहन देण्यासाठी राबवण्यात आलेले सरकारचे धोरण आहे.

Translate »