१६ कोटी शिष्यवृत्ती योजना व डॉ.पंजाबराव वसतिगृह निर्वाह भत्ता योजना अनुदान वितरीत

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना या दोन्ही योजनांसंबंधितक चा २८ जून २०२१ चा शासन निर्णय पाहणार आहोत. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरिता राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना व डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना या अंतर्गत अनुदान वितरीत करण्याबाबत हा शासन निर्णय दिनांक २८ जून २०२१ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

Continue Reading१६ कोटी शिष्यवृत्ती योजना व डॉ.पंजाबराव वसतिगृह निर्वाह भत्ता योजना अनुदान वितरीत