पीक नुकसान भरपाई योजना २०२१ माहिती शासन निर्णय

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पीक विमा योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो आपण त्यामध्ये पीक नुकसान भरपाई योजनेची उद्दिष्ट्ये, फायदे, पात्रता, लाभ, शासन निर्णय सन २०२१ च्या महाराष्ट्र सरकार योजनेविषयीची सर्व माहिती माहिती पाहणार आहोत.

महाराष्ट्र राज्यातील शेतकर्‍यांना पिकाच्या नुकसानापासून होणाऱ्या आर्थिक संकटांपासून वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पीक विमा योजना सन २०२१ साली अमलात आणली.

Translate »