प्रधानमंत्री आयुष्मान भारत जन आरोग्य योजना (PMJAY) कार्ड Online Apply 2022

प्रधानमंत्री आयुष्मान भारत जन आरोग्य योजना (PMJAY) 2022 संबंधित माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये आयुष्मान सीएपीएफ आरोग्य विमा योजना, आयुष्मान भारत योजना New Updates, (PMJAY) २०२१ रुग्णालयाची यादी(Hospitals List), जन आरोग्य योजना मोफत कोरोना चाचणी, आयुष्मान भारत योजनेंतर्गत येणारे रोग (Diseases covered under Ayushman Bharat Scheme), आयुष्मान भारत योजनेत समाविष्ट नसलेले आजार, (PMJAY Benefits) फायदे, आयुष्मान भारत योजनेची कागदपत्रे, पात्रता (Eligibility), Online registration अर्ज कसा करावा((card apply) , PMJAY हेल्पलाईन क्रमांक, इत्यादी सर्व गोष्टींची माहिती