Read more about the article किसान क्रेडिट कार्ड योजना महाराष्ट्र 2022 : फायदे, नुकसान, कागदपत्रे, मराठी माहिती
kisan credit card online apply

किसान क्रेडिट कार्ड योजना महाराष्ट्र 2022 : फायदे, नुकसान, कागदपत्रे, मराठी माहिती

कीटकनाशके,खत, बियाणे, इत्यादी शेतीविषयक गोष्टींसाठी शेतकर्‍यांकडे पैसे नसतात त्यामुळे ते सावकारांकडून कर्ज काढतात. आणि त्या कर्जाचा व्याजदर खूप जास्त असतो . त्यामुळे कर्ज उपलब्ध करून देणे हे या किसान कार्ड अंतरंगात शासनाचे मुख्य उद्दीष्ट आहे. किसान कार्ड अंतर्गत पशुसंवर्धन व मत्स्यपालनास दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते.

Continue Readingकिसान क्रेडिट कार्ड योजना महाराष्ट्र 2022 : फायदे, नुकसान, कागदपत्रे, मराठी माहिती