पंतप्रधान स्वानिधी लोन योजना online apply 2022 Maharashtra

काय आहे हि प्रधानमंत्री स्वनिधी लोन योजना, त्याचे फायदे कोणते, स्वनिधी योजनेची लाभार्थी पात्रता, आवश्यक कागदपत्रे कोणती, अर्ज कुठे व कसा करायचा, लाभ कोण घेऊ शकते या सर्व घटकांची माहिती आपण आज या लेखात पाहणार आहोत. प्रधानमंत्री स्ट्रीट विक्रेता स्वालंबन निधी योजना म्हणजेच पीएम स्वनिधी योजनेंतर्गत फळ, भाजी विक्रेता, रेहारी यासारख्या रस्त्यावर विक्रेत्याची कामे करणाऱ्या सर्व लोकांना सरकारकडून १०,००० रुपयांचे कर्ज दिले जाईल. ही रक्कम मिळाल्यानंतर पुन्हा त्याचा व्यवसाय सुरु करू शकतील.

PMEGP लोन योजना एप्लीकेशन फॉर्म 2022

प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम योजना याबद्दल माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये योजनेचे उद्दिष्ट्य, अनुदान किती, आवश्यक कागदपत्रे, पात्राता, लाभ, अर्ज कुठे करायचा इत्यादी सर्व गोष्टींची माहिती आपण पाहणार आहोत. जर तुम्हाला ही PMEGP लोन योजनेमार्फत लोन घेयचे असेल, तर हा संपूर्ण लेख नक्की वाचा.

Translate »