केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना राज्य शासन निर्णय माहिती पाहणार आहोत आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत कृषि व पदुम विभागामार्फत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची अंमलबजावणी करण्यात येते. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मत्स संपदा योजनेअंतर्गत अनुसूचित जाती जमाती घटकांसाठी केंद्र आणि राज्य हिस्सा समरूप निधी वितरित करण्याबाबतचा पदुम विभागाकडून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास अनुसरून निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने खालील शासन निर्णय दिनांक १६ जुलै २०२१ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे.