pradhanmantri pension yojana: प्रधानमंत्री वय वंदना पेन्शन योजना 2021 माहिती

प्रधानमंत्री वय वंदना योजनेची सर्व माहिती जसे की योजनेची उद्दिष्ट्य, अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे, पात्रता, मार्गदर्शक तत्त्वे इत्यादी सर्व घटकांची माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत. ही योजना भारत सरकारची आहे. भारत सरकारतर्फे देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ४ मार्च २०१७ रोजी प्रधानमंत्री वय वंदना योजना सुरू केली गेली. ही योजना एक सामाजिक सुरक्षा योजना आणि पेन्शन योजना आहे, पण एलआयसीद्वारे चालविली जात आहे.

Translate »