पोकरा अंतर्गत सामुदायिक शेततळे १०० टक्के अनुदान योजना माहिती

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प अंतर्गत सामुदायिक शेततळे यासाठी अनुदान देण्यात येते, त्याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. काय आहेत या अनुदानाची उद्दिष्ट्य, लाभार्थी पात्रता कोणती असणार आहे, किती आकारमानाच्या शेततळ्याला किती अनुदान शासन देणार आहे, अर्ज कुठे करायचा, आवश्यक कागदपत्रे कोणती असणार आहेत, मित्रांनो या योजनेअंतर्गत समुदायिक शेत तळ्यावर १०० टक्के अनुदान लाभर्त्यांना मिळणार आहे. त्यामुळे लाभ घेण्यासाठी इच्छुक असाल तर संपूर्ण लेख वाचा.

Translate »