२५० कोटी (पोखरा) नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी शासन निर्णय

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोखरा) ६ मे २०२१ चा राज्य शासन निर्णय ची माहिती पाहणार आहोत. चला तर मग पाहुयात, काय आहे हा शासन निर्णय. हवामान बदलास अतिसंवेदनशील असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील ४२१० गावे तसेच विदर्भातील पूर्णा नदीच्या खोर्‍यातील खारपाणपट्ट्यातील ९३२ गावे अशा एकूण ५,१४२ गावांमध्ये सहा वर्ष कालावधीत जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्याने सुमारे रुपये ४,००० कोटी अंदाजित खर्चाचा प्रकल्प राबवण्यात येत आहे.

Translate »