पोकरा अंतर्गत सामुदायिक शेततळे १०० टक्के अनुदान योजना माहिती
शेततळे योजना 2022: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पअंतर्गत सामुदायिक शेततळे यासाठी अनुदान देण्यात येते, त्याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. चला तर मग मित्रांनो पाहुयात, काय…