प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा नवीन महाराष्ट्र शासन जी.आर.३३३३ लक्ष निधी मान्यता
सन २०२०-२१ या वर्षातील अंमलबजावणीसाठी एकूण रुपये. ३३३३ लक्ष निधी वितरित करण्याच्या निर्णयाला शासनाने मान्यता दिली आहे.
सन २०२०-२१ या वर्षातील अंमलबजावणीसाठी एकूण रुपये. ३३३३ लक्ष निधी वितरित करण्याच्या निर्णयाला शासनाने मान्यता दिली आहे.
नमस्कार शेतकरी मित्रांनो ,आज आपण दिनांक २२ मार्च २०२१ प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत प्रति थेंब अधिक पीक घटकाची सन २०२०-२१ शासन निर्णय पाहणार आहोत. सन २०१५-१६ पासून, केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री…