राष्ट्रीय कृषी विकास योजना महाराष्ट्र शासन निर्णय

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण कृषी उन्नती योजना-राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान २०२१ चा दिनांक १८ जुन २०२१ चा शासन निर्णय माहिती या लेखात सविस्तरपणे पाहणार आहोत. सन २०२१-२२ मध्ये कृषी उन्नती योजना-राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत गळित धान्य अभियानाच्या वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता शासन निर्णय दिनांक १८ जुन २०२१ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राष्ट्रीय अन्नसुरक्षा …

राष्ट्रीय कृषी विकास योजना महाराष्ट्र शासन निर्णय Read More »