६६ कोटी ४१ लाख राष्ट्रीय कृषी विकास योजना सर्वसाधारण प्रवर्गासाठी निधी वितरीत

राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तार योजनेअंतर्गत मंजूर प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सन २००२-२१ मध्ये सर्वसाधारण प्रवर्ग करिता प्राप्त केंद्र हिश्श्याच्या समरूप राज्य हिश्श्याच्या रुपये ६६ कोटी ४१ लाख फक्त निधीचे वितरण बाकी होते. या शासन निर्णयान्वये सदर रुपये ६६ कोटी ४१ लाख निधी हा कृषी आयुक्तालय यांना अर्थसंकल्पीय प्रणालीद्वारे या शासन निर्णयाद्वारे उपलब्ध देण्यात आला आहे.

Translate »