भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2022

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये आपण स्वाधार योजनेचे उद्दिष्ट्य, गरीब विद्यार्थ्यांना त्याचा लाभ, समाज कल्याण वसतिगृहात प्रवेश मिळवण्यासाठी अर्ज कुठे करायचा, निवडप्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, अटी, निकष, पात्रता या सर्व घटकांची माहिती पाहणार आहोत.

Continue Readingभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2022