५ कोटी जैविक सेंद्रिय विषमुक्त शेती मिशन २०२१ निधी मंजूर २० ऑगस्ट २०२१

सेंद्रिय विषमुक्त शेती या राज्य पुरस्कृत डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिल्याची मान्यता दिल्याचा २० ऑगस्ट २०२१ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत झालेला शासन निर्णय आज या लेखात पाहणार आहोत. चला तर मित्रांनो पाहुयात काय आहे हा शासन निर्णय, किती निधी या शासन निर्णयात विषमुक्त शेतीसाठी उपलब्ध करून दिलेला आहे.

तुतीची शेती करत असाल, तर पहा हा शासनाचा नवीन GR

tuti sheti , reshim farming image

तुती शेती करणाऱ्या शेकऱ्यांसाठी हि आनंदाची बातमी . तुतीच्या शेतीसही अनुदान, सोइ, लाभ यांचे आदेश निर्गमित करण्यात येतील.

Translate »