३९ कोटी सर्वसाधारण प्रवर्गासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना निधी वितरित ऑगस्ट २०२१

राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तार अंतर्गत सन २०२०-२१ करिता सर्वसाधारण प्रवर्गासाठी वितरीत केलेल्या निधीपैकी ३९.०१५ कोटी निधीचे वितरण करणेबाबत शासन निर्णय दिनांक १२ ऑगस्ट २०२१ ची माहिती

खरीप व रब्बी हंगाम युरिया खताचा साठा करण्यासाठी निधी वितरणास शासन मान्यता

रुपये ५५ लाख १८ हजार इतका जिल्हा निहाय खर्च आला असल्याचे कृषी आयुक्तालयाने कळविले आहे. त्यानुसार खर्चाची परिपूर्ती करण्याकरिता महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळास खर्च अदा करण्याकरिता कृषी

Translate »