डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना २०२१ शासन निर्णय १२ एप्रिल २०२१

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेविषयीचा १२ एप्रिल २०२१ चा शासन निर्णय पाहणार आहोत.
चला तर मग मित्रांनो पाहुयात काय आहे हि योजना, त्याच्या अटी , पात्रता, आवश्यक कागदपत्रे, योजनेची कार्यपद्धती या बद्दल सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती जगभरात दिनांक १४ एप्रिल २०२१ रोजी साजरी होत आहे. या दिवशी या जयंतीनिमित्त राज्यातील अनुसूचित जाती /जमाती प्रवर्गातील व्यक्तींचे जीवन प्रकाशमान करण्याचा दृष्टीने वीज जोडणी विशेष मोहीम दिनांक १४ एप्रिल २०२१ ते दिनांक ६ डिसेंबर २०२१ या कालावधीत राबवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने हा शासन निर्णय घेण्यात आला आहे.

Translate »