Free Wifi Scheme in Marathi : नमस्कार मित्रांनो, आज आपण पीएम वाणी योजना (pm-wani wifi scheme)संदर्भात माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये काय आहे पीएम वाणी योजना, pm-wani wifi registration, त्याचे फायदे, उद्दिष्ट, पात्रता, कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया इत्यादी सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेखात मिळणार आहेत. जर तुम्हालाही प्रधानमंत्री वाणी योजनेअंतर्गत फ्री वायफाय योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
PM Wani Yojana 2024
प्रधानमंत्री वाणी योजनेला प्रधानमंत्र्यांनी ९ डिसेम्बर २०२० मध्ये मंजुरी देऊन अमलात आणण्यास मान्यता दिली आहे. या योजनेसाठी सुमारे ९८ लाख रुपये खर्च केले जातील. केंद्रीय मंत्रिमंडळाने सार्वजनिक वाय-फाय नेटवर्क इंटरफेस (VANI) ला मंजुरी दिली आहे. सार्वजनिक वाय-फायशी कनेक्ट करणे खूप सोपे असणार आहे. यामुळे लाखो लोकांना अतिशय कमी दरात सुलभ सार्वजनिक फोन कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
आपल्या देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी फ्री वाय-फाय नेटवर्क योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे सार्वजनिक ठिकाणी वाय-फायची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही सुविधा विनामूल्य असणार आहे. यामुळे आपल्या देशात या योजनेद्वारे मोठ्या प्रमाणावर वायफाय क्रांती होईल. या योजनेद्वारे व्यवसायालाही चालना मिळेल आणि रोजगाराच्या संधीत देखील वाढ होईल. प्रधानमंत्री वाणी योजना डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येत आहे. जेणेकरून संपूर्ण देश इंटरनेटशी जोडला जाईल.
या योजनेअंतर्गत आपल्या देशात वाय-फाय नेटवर्क संपूर्ण देशभर पुरवले जाईल.या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणताही शुल्क भरण्याची गरज नाही. या योजनेअंतर्गत दिल्लीमध्ये प्रत्येक विभागातून वीस जणांची निवड कौन्सिलर म्हणून करण्यात येईल, ही माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. हे २० लोक लहान दुकानदार असतील, जे सार्वजनिक ठिकाणी त्यांचा व्यवसाय चालवत असतील. जे वाय-फाय राऊटर खरेदी आणि स्थापन करतील. त्यामुळे या योजनेअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी असणारे लोक हे सतत इंटरनेटची कनेक्ट राहतील.
प्रधानमंत्री गती शक्ती योजना १०० लाख कोटींची योजना (PM Gati Shakti Yojana)
पीएम वाणी योजना अंमलबजावणी –
या योजनेअंतर्गत दिल्लीच्या २७२ वॉर्डांमध्ये ५,००० राऊटर बसवण्यात येतील. याची किंमत प्रति राउटर ३,०००/- रुपये असेल. या योजनेद्वारे कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलांना मोफत इंटरनेट कनेक्शन मिळेल, जेणेकरून त्यांना अभ्यास करण्यासाठी मदत होईल. तसेच इतर शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोचवली जाऊ शकेल. त्यासाठी डिजिटल चैनल तयार केले जातील. या योजनेसाठी सुमारे ९८ लाख रुपये खर्च केले जातील.
प्रधानमंत्री वाणी योजनेचे उद्दिष्ट काय?
ही योजना डिजिटल इंडिया ला प्रोत्साहन देण्यासाठी राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक नागरिक इंटरनेटशी जोडला जाऊन त्याचा उपयोग त्याची जीवनशैलीमध्ये तसेच उत्पन्न वाढवणे, ऑनलाइन नवनवीन माहिती मिळवणे यासाठी उपयोग केला जाणार आहे आणि या माहितीद्वारे तो त्याच्या व्यवसायात आधुनिकीकरण करून व्यवसाय सुधारून उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.
फ्री वायफाय योजनेचा लाभ कसा घ्यावा याची सार्वजनिक डाटा कार्यालय कुठे आहेत?
या योजनेअंतर्गत वाय-फाय नेटवर्क सार्वजनिक डेटा कार्यालयाद्वारे प्रदान केले आहे. यासाठी सार्वजनिक डेटा कार्यालय स्थापन केली गेली आहेत आणि ही कार्यालय जगभरात सुरू केली जातील. या योजनेअंतर्गत एक ऍप विकसित करण्यात येईल. ज्या मध्ये वापरकर्ता ते नोंदणी करू शकेल. नोंदणी झाल्यानंतर वापरकर्त्याला जवळच्या वायफाय नेटवर्क कनेक्ट होऊन फ्री वायफाय सेवेचा लाभ घेता येईल.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना (PMGKY) रेशन सबसिडी योजना
फ्री वायफाय स्कीमचा योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा त्याची अर्ज प्रक्रिया काय?
जर तुम्हालाही पीएम वानी योजनेअंतर्गत अर्ज करून लाभ घ्यायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल. कारण ही योजना सरकारने जाहीर केली आहे, परंतु त्याची अंमलबजावणी आणि अर्ज प्रक्रिया अद्याप सुरू केली गेलेली नाही. ज्यावेळी सरकारकडून ही अर्ज प्रक्रिया सक्रिय केली जाईल, त्यावेळी आम्ही आमच्या लेखाद्वारे तुम्हाला ते निश्चित कळवू त्यासाठी तुम्ही आमच्या लेखास पुन्हा भेट द्या आणि या योजनेचा नक्की लाभ घ्या.
- Gopal Credit Card Yojana Rajasthan 2024 सम्पूर्ण जानकारी
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 आली!! आता वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार!! अर्थसंकल्प 2024
- अतिवृष्टी नुकसान भरपाई 2024 या जिल्ह्यांना मिळणार!! Nuksan Bharpai 2024 GR
- वैयक्तिक शेततळे अनुदान योजना 2024 माहिती: Rashtriya Anna Suraksha Yojana
- PMEGP Loan योजना एप्लीकेशन फॉर्म 2024: कागदपत्रे, पात्रता, लाभ