समाज कल्याण हॉस्टेल योजना २०२१-२२ GR ऑक्टोबर २०२१
समाज कल्याण विभागांतर्गत राबवल्या जाणाऱ्या शासकीय निवासी शाळा, अनुदानित आश्रम शाळा, केंद्रीय निवासी शाळा, शासकीय वसतिगृह तसेच अनुदानित वसतिगृह हे सुरू करण्याबाबतचा महाराष्ट्र राज्य शासनाचा मंत्रिमंडळातील शासन निर्णय दिनांक ७ ऑक्टोबर २०२१ ची माहिती