महाराष्ट्र सरकार जीआर

३११ कोटी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना निधी वितरित ऑगस्ट २०२१

नमस्कार मित्रांनो, आज आपण राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना या संदर्भात २०२१-२२ मध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या ४ ऑगस्ट २०२१ रोजीच्या स्कॉलरशिप योजनेच्या शासन निर्णयाची माहिती पाहणार आहोत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना आर्थिक दृष्ट्या दुर्बलअसणारे विद्यार्थी केवळ आर्थिक अडचणीच्या अभावी व्यवसायिक अभ्यासक्रमांत पासून वंचित राहतात. असे …

३११ कोटी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना निधी वितरित ऑगस्ट २०२१ Read More »

१६ कोटी शिष्यवृत्ती योजना व डॉ.पंजाबराव वसतिगृह निर्वाह भत्ता योजना अनुदान वितरीत

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना या दोन्ही योजनांसंबंधितक चा २८ जून २०२१ चा शासन निर्णय पाहणार आहोत. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरिता राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना व डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना या अंतर्गत अनुदान वितरीत करण्याबाबत हा शासन निर्णय दिनांक २८ जून २०२१ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

१ कोटी ८९ लाख प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेकरिता निधी वितरित २०२१

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना राज्य शासन निर्णय माहिती पाहणार आहोत आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत कृषि व पदुम विभागामार्फत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची अंमलबजावणी करण्यात येते. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मत्स संपदा योजनेअंतर्गत अनुसूचित जाती जमाती घटकांसाठी केंद्र आणि राज्य हिस्सा समरूप निधी वितरित करण्याबाबतचा पदुम विभागाकडून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास अनुसरून निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने खालील शासन निर्णय दिनांक १६ जुलै २०२१ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे.