Ladka Bhau Yojana Maharashtra Online Apply Step By Step: नमस्कार मित्रांनो, लाडका भाऊ योजना, ज्याला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना 2024 असेही म्हटले जाते, ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील युवकांना रोजगार आणि कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणे आहे. या योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरायची प्रक्रिया सुरू झाली आहे. या लेखात आपण या योजनेची पात्रता आणि अटी, लाडका भाऊ योजना फॉर्म, Ladka Bhau Yojana Criteria, Ladla Bhai Yojana Maharashtra Eligibility, Ladka Bhau Yojana Website, Ladka Bhau Yojana 2024 Online Apply सविस्तर माहिती आणि अर्ज करण्याची पद्धत जाणून घेणार आहोत.
लाडका भाऊ योजना महाराष्ट्र (CMYKPY) 2024
लाडका भाऊ योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आहे. योजनेच्या माध्यमातून राज्यातील युवकांना रोजगाराच्या संधी आणि कौशल्य विकासाचे प्रशिक्षण मिळते. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सोपी आणि सरळ आहे, आणि योग्य मार्गदर्शनाने कोणत्याही इच्छुक अर्जदाराला सहजतेने अर्ज करता येऊ शकतो. या योजनेच्या माध्यमातून अनेक युवकांना चांगल्या रोजगाराच्या संधी मिळतील आणि त्यांच्या कौशल्यांचा विकास होईल.
माझी लाडकी बहीण योजना हमीपत्र PDF डाउनलोड + अर्ज Form PDF Link
पात्रता आणि अटी | Ladka Bhau Yojana Criteria Eligibility
- अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 35 वर्षे असावे.
- किमान बारावी पास असणे आवश्यक आहे.
- बारावी पास विद्यार्थ्यांसाठी 6,000 रुपये प्रति महिना, डिप्लोमा धारकांसाठी 8,000 रुपये प्रति महिना, आणि ग्रॅज्युएटसाठी 10,000 रुपये प्रति महिना वेतन मिळेल.
- प्रशिक्षण कालावधी 6 महिन्यांचा असेल.
माझा लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: 10,000/- महिना मिळणार!
माझा लाडका भाऊ योजना आवश्यक कागदपत्रे
- कुटुंबातील उत्पन्न प्रमाणपत्र
- पासपोर्ट साइज फोटो
- रेझ्युमे
- बँक पासबुक
- रेशन कार्ड
- शैक्षणिक प्रमाणपत्र
Ladka Bhau Yojana Maharashtra Online Registration
- सर्वप्रथम तुम्हाला रोजगार डॉट महास्वयम डॉट इन (rojgar.mahaswayam.in) या वेबसाईटला भेट द्यायची आहे.
- या वेबसाईटवर तुम्हाला कौशल विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय महाराष्ट्र शासन महास्वयम हे ऑप्शन दिसेल.
- ‘नोकरी साधक’ (Job Seeker) या ऑप्शनवर क्लिक करून नोकरीसाठी आवश्यक असलेली माहिती भरा. या मध्ये शैक्षणिक, व्यावसायिक, आणि व्यक्तिगत माहिती समाविष्ट असेल.
- वेबसाईटच्या उजव्या बाजूला ‘नोंदणी’ या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.
- रेजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड क्रमांक, नाव, आडनाव, जन्मतारीख, भ्रमणध्वनी क्रमांक (मोबाईल नंबर) इ. माहिती भरावी लागेल. ही सर्व माहिती भरल्यानंतर ओटीपी (OTP) तुमच्या मोबाईलवर येईल, ती टाकून नोंदणी पूर्ण करा.
- Username आणि Passoword तयार करायचा आहे.
Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
Ladka Bhau Yojana Maharashtra Online Apply Process Step By Step
- नोंदणी झाल्यावर, तुमच्या प्रोफाइलमध्ये तुमची आईचे नाव, राज्य, जिल्हा, तालुका, गाव, पिन कोड, पत्ता आणि शैक्षणिक माहिती भरावी लागेल. दहावी, बारावी, ग्रॅज्युएशन, डिप्लोमा यांची माहिती येथे भरावी.
- तुम्हाला ‘नोकरी साधक’ या ऑप्शनवर क्लिक करून तुमच्या नोकरीसाठी आवश्यक माहिती भरावी लागेल.
- त्यामध्ये तुमचे शैक्षणिक, व्यावसायिक आणि व्यक्तिगत माहिती समाविष्ट असेल.
- बँक तपशील त्यामंध्ये बँकेचे नाव, अकाउंट नम्बर, IFSC कोड हि सर्व माहिती तुम्हाला भरावी लागेल.
- नोंदणी पूर्ण झाल्यावर, तुम्हाला रोजगार कार्ड डाऊनलोड करावे लागेल. हे कार्ड तुमच्यासाठी महत्वाचे असेल कारण योजनेसाठी अर्ज करताना ते आवश्यक असेल. हे कार्ड तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर सेव्ह करू शकता.
- योजनेसाठी अर्ज करताना, तुम्हाला तुमच्या धर्म, जात, वैवाहिक स्थिती, अपंगत्वाची माहिती, कुटुंबातील उत्पन्न इ. माहिती देखील भरावी लागेल.
- यासोबतच तुमचा पासपोर्ट साइज फोटो आणि तुमचा रेझ्युमे अपलोड करावा लागेल.
- अर्ज करताना तुम्हाला धर्म, जात, वैवाहिक स्थिती, अपंगत्वाची माहिती, कुटुंबातील उत्पन्न, पासपोर्ट साइज फोटो, आणि रेझ्युमे अपलोड करावा लागेल.
- नोंदणी पूर्ण झाल्यावर, रोजगार कार्ड डाऊनलोड करा. हे कार्ड तुम्हाला योजनेसाठी अर्ज करताना आवश्यक असेल. हे कार्ड सेव्ह करून ठेवा.
लाडका भाऊ योजना महाराष्ट्र इम्पॉर्टन्ट लिंक
Ladka Bhau Yojana Website | Website |
लाडका भाऊ योजना महाराष्ट्र Online Apply Link | Apply |
लाडका भाऊ योजना महाराष्ट्र PDF | |
Majha Ladka Bhau Yojana GR PDF | GR PDF |
- खावटी अनुदान योजना महाराष्ट्र (रजिस्ट्रेशन, पात्रता, GR, लाभ,अर्ज) संपूर्ण माहिती
- Lakhpati Didi Yojana 2024 Online Apply: महिलाओं के लिए ₹5 लाख तक का ब्याज मुक्त ऋण पूरी जानकारी
- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना संपूर्ण माहिती | Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana
- Abua Awas Yojana List [New]: अबुआ आवास योजना की दूसरी सूची 2024
- Maiya Samman Yojana Jharkhand Online Apply Step By Step