किसान क्रेडिट कार्ड योजना महाराष्ट्र २०२१ : फायदे, नुकसान, कागदपत्रे, मराठी माहिती

kisan credit card online apply

कीटकनाशके,खत, बियाणे, इत्यादी शेतीविषयक गोष्टींसाठी शेतकर्‍यांकडे पैसे नसतात त्यामुळे ते सावकारांकडून कर्ज काढतात. आणि त्या कर्जाचा व्याजदर खूप जास्त असतो . त्यामुळे कर्ज उपलब्ध करून देणे हे या किसान कार्ड अंतरंगात शासनाचे मुख्य उद्दीष्ट आहे. किसान कार्ड अंतर्गत पशुसंवर्धन व मत्स्यपालनास दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते.

प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत फळपीक विमा योजना शासन निर्णय १८ जून २०२१

प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राज्यात २०२१-२२, २०२२-२३ व २०२३-२४ या तीन वर्षांमध्ये मृग व आंबिया बहारकरिता अधिसूचना फळपिकांना लागू करण्याबाबतचा दिनांक १८ जून २०२१ महाराष्ट्र सरकार मंत्रमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या शासन निर्णयाची माहिती

प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना(pm fme scheme)2021-2025

प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग योजना २०२१ या योजनेची सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये काय आहे ही योजना, या योजनेचे स्वरूप कसे असणार आहे, यामध्ये प्रक्रियेसाठी कोणते उत्पादन घेऊ शकतो, अनुदान किती मिळणार, अनुदान कोणाला मिळणार या सर्व गोष्टींची माहिती आपण आज या लेखात पहाणार आहोत. सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ही सन २०२०-२१ ते २०२४-२५ पर्यंत या योजनेचा कालावधी असणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेसाठी पाच वर्षात १० हजार कोटींची तरतूद आहे.

latest updates प्रधानमंत्री किसान मानधन योजना २०२१

pm kisan mandhan yojana

अर्ज कसा करावा? कागदपत्रे आणि पात्रता यांची सर्व माहिती प्रधानमंत्री किसान मानधन योजना २०२१ बद्दल माहिती पाहणार आहोत. ही योजना केंद्र सरकारने ३१ मे २०१९ रोजी सुरू केली आहे.ही योजना ही देशातील सर्व लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक व योगदान देणारी पेन्शन योजना असणार आहे.अल्पसंख्याक आणि अल्पभूधारक शेतकर्‍यांना दरमहा पीएम किसान योजनेंतर्गत पेन्शन देण्याची योजना आहे. या योजनेअंतर्गत वर्षाला ३६ हजार रुपये पेन्शन दिली जाते.या योजनेच्या माध्यमातून सरकारला देशातील शेतकऱ्यांना लाभ मिळवून दिला आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्याने ५०% प्रीमियम व उर्वरित ५०% प्रीमियम शासनाद्वारे देण्यात येते. या योजनेचे वार्षिक ७७४.५ कोटी निधी मंजून झालेला आहे.

New Updates प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना २०२१

pm kisan samman nidhi yojana

latest updates PM किसान सम्मान निधि योजना २०२१ शेतकरी पात्रता नवीन घोषणा आणि latest news यांची सर्व माहिती मराठीत

Translate »