Skip to content

महासरकारी शेतकरी योजना

सरकारी योजना महाराष्ट्र 2025

Menu
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • आमच्याबद्दल
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • संपर्क
Menu

Solar Panel Yojana Maharashtra 2025 List

Posted on December 21, by Mahasarkari Yojana

Solar Panel Yojana Maharashtra 2025:

Contents hide
1 मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना
2 कुसुम सोलर पंप योजना 2025 महाराष्ट्र
3 मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2025
4 रूफटॉप सोलर योजना 2025
5 पीएम सूर्या घर योजना 2025 | PM Surya Ghar Yojana
5.1 पीएम सूर्या घर योजनेचे फायदे कोणते?
5.2 Related

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना

कृषी ग्राहकांना दिवसा वीज पुरवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने दिनांक १४.०६.२०१७ आणि १७.०३. २०१८ च्या शासन निर्णयाद्वारे ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना (MSKVY)’ सुरु केली होती. कृषी वाहिनी सौर-उर्जीकरणाचे प्रचंड फायदे लक्षात घेता, महाराष्ट्र शासनाने विविध हितधारकांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर ह्या योजनेची अंमलबजावणी जलद गतीने करण्यासाठी सदर योजनेची पुनर्रचना ही ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० (MSKVY 2.0)’ म्हणून केली. ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ च्या अंतर्गत वर्ष २०२५ पर्यंत ३०% कृषी वाहिन्यांचे सौर-उर्जीकरण करण्याचे उद्दिष्ट हे ‘मिशन २०२५’ म्हणून निश्चित केले आहे. ह्या योजनेमध्ये ०.५ मेगावॅट ते २५ मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रित सौर प्रकल्प जास्त कृषी भार असलेल्या वितरण उपकेंद्रापासून ५- १० किमी परिघात स्थापित केले जातील. ह्या योजनेमध्ये एकूण ७,००० मेगावॉट क्षमतेचे विकेंद्रीय सौर प्रकल्प स्थापित करण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे.

योजनेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना

कुसुम सोलर पंप योजना 2025 महाराष्ट्र

कुसुम सोलर पंप योजना वित्तमंत्री श्री अरुण जेटली यांच्याद्वारे लॉन्च केली गेलेली केंद्र सरकारची योजना आहे. त्यांचे या योजनेमागचे मुख्य उद्दिष्टय एवढेच आहे कि, कमीत कमी मूल्यात सौर कृषी पंप उपलब्ध करून शेतकऱ्यांना देणे.
या योजनेत एकूण खर्च तीन विभागांमध्ये विभागला गेला आहे. ज्यामध्ये केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करणार आहे. ते खालीलप्रमाणे आहेत.

  • सरकार शेतकर्‍यांना ६०% अनुदान देईल
  • ३०% खर्च सरकार कर्ज स्वरूपात देईल.
  • शेतक्यांना प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या केवळ १०% रक्कम द्याव्या लागतील.

या योजनेअंतर्गत सौर पॅनेलमधून तयार होणारी वीज लाभार्थी शेतकरी विकू शकतो. वीज विक्रीनंतर मिळवलेल्या पैशातून शेतकरी नवीन व्यवसाय सुरु करू शकतो.

योजनेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

कुसुम सोलर पंप योजना 2025 महाराष्ट्र

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2025

राज्यातील बरेच शेतकरी शेतात डिझेल आणि इलेक्ट्रिक पंपांनी शेती करतात, त्यामध्ये ते खूप खर्च करतात . त्याचे इंधन खूप महाग आहेत. ही गोष्ट लक्षात घेता , राज्य सरकारने ही योजना महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2025 च्या अंतर्गत सुरू केली असून, राज्य सरकार या योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना शेती सिंचनासाठी सौर पंप उपलब्ध करुन देणार आहेत.

सौर पंप योजनेंतर्गत राज्य सरकार पंप किंमतीच्या 95 टक्के अनुदान देते. लाभार्थीद्वारे केवळ 5 टक्के रक्कम खर्च केली जाईल. महाराष्ट्र सौर पंप योजना 2025 च्या माध्यमातून सौर पंप मिळवल्यास उत्पन्नही वाढेल आणि त्यांना जास्त किंमतीचा पंप खरेदी करावा लागणार नाही. हे सौर पंप मिळूनही पर्यावरण प्रदूषण होणार नाही. नैसर्गिक इंधनाची म्हणजेच पेट्रोल, डिझेल ची बचत होणार आहे आणि त्यांचा इंधनाला लागणार खर्चहि वाचेल. या दृष्टीने विचार करून राज्य सरकारने हि योजना राबवण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्र सौर पंप योजना 2025 मध्ये सरकारचा अतिरिक्त वीज भार कमी होणार आहे. जुने डिझेल पंप नवीन सौर पंपामध्ये बदलले जातील. त्यामुळे प्रदूषण हि रोखले जाईल. सिंचन क्षेत्रात विजेसाठी शासनाने दिले जाणारे अनुदान देखील कमी होईल. या सर्व गोष्टींचा विचार करून हि योजना अमलात आणली आहे.

योजनेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2025

रूफटॉप सोलर योजना 2025 

Solar Panel Yojana Maharashtra 2025

भारताचे माननीय पंतप्रधान, श्री नरेंद्र मोदी यांनी 30/07/2022 रोजी रूफटॉप सोलरसाठी राष्ट्रीय पोर्टल लाँच केले. केंद्रीय ऊर्जा आणि NRE मंत्री श्री आर.के. सिंह आणि ऊर्जा आणि अवजड उद्योग राज्यमंत्री श्री कृष्ण पाल गुर्जर उपस्थित होते. उर्जा मंत्रालयाने ग्रिड कनेक्टेड रूफटॉप सोलर पॉवर प्लांट योजनेअंतर्गत अनुदान दुप्पट केले आहे.

नवीन सबसिडी: 35,000 रुपयांऐवजी 17,000 रुपये प्रति किलोवॅट सबसिडी दिली जाणार आहे.

ही योजना तुमच्या सोलर प्लांटमधून निर्माण होणारी वीज थेट UPCL च्या ग्रीडमध्ये पोहोचवण्याची संधी प्रदान करते. UPCL 4.25 रुपये प्रति युनिट दराने वीज खरेदी करते आणि यामुळे तुमचे घरातील वीज बिल कमी होते. एक किलोवॅट प्रकल्पाची किंमत अंदाजे 55,000 रुपये आहे, त्यापैकी 35,000 रुपये अनुदान म्हणून दिले जातील. एक किलोवॅट एका वर्षात सुमारे 1200-1400 युनिट वीज तयार करते. ही योजना तुम्हाला वीज खर्च कमी करण्यास आणि प्रदूषण कमी करण्यास देखील मदत करू शकते.

या योजनेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

रूफटॉप सोलर योजना 2025 

पीएम सूर्या घर योजना 2025 | PM Surya Ghar Yojana

PM Surya Ghar Yojana

ही योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 15 फेब्रुवारी 2025 रोजी सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत भारतातील घरांना मोफत वीज पुरवणे हे मुख्य उद्दिष्ट असणार आहे. या योजनेअंतर्गत देशातील घरांच्या छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ देशातील एक कोटी कुटुंबांना होणार आहे. आणि सरकारची यामुळे प्रतिवर्षी वीज खर्चामध्ये 75 कोटींची बचत होणार आहे. त्यामुळे या योजनेचा हातभार शासनाला देखील लागणार आहे.

PM Surya Ghar Yojana 2025 के तहत अब हर घर को मुफ्त बिजली मिलेगी

पीएम सूर्या घर योजनेचे फायदे कोणते?

  • या योजनेअंतर्गत सबसिडी सौर पॅनलच्या किमतीच्या 40% पर्यंत कव्हर करणार आहे.
  • त्याचप्रमाणे या योजनेमध्ये घरांसाठी मोफत वीज दिली जाणार आहे.
  • यामुळे सरकारचा वीज खर्चामध्ये बचत होणार आहे
  • या योजनेअंतर्गत कार्बन उत्सर्जन कमी होण्यासाठी मदत होणार आहे.
  • अक्षय ऊर्जेच्या वाढीव वापरास या योजनेमुळे प्रोत्साहन मिळणार आहे.
  • Panjabrao Dakh कोण आहेत? त्यांचा हवामान अंदाज कसा काय खरा ठरतो?
  • Maharashtra Budget 2025: महाराष्ट्र अर्थसंकल्पातील सर्व महत्वपूर्ण योजना माहिती
  • Gopal Credit Card Registration 2025: ऐसे भरें फॉर्म और पाएं 1 लाख रुपये
  • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2025 आली!! आता वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार!! अर्थसंकल्प 2025
  • वैयक्तिक शेततळे अनुदान योजना 2025 माहिती: Rashtriya Anna Suraksha Yojana

Related

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Follow Us

आमच्या यूट्यूब चॅनेलला Subscribe करा

Recent Posts

  • Panjabrao Dakh कोण आहेत? त्यांचा हवामान अंदाज कसा काय खरा ठरतो?
  • Maharashtra Budget 2025: महाराष्ट्र अर्थसंकल्पातील सर्व महत्वपूर्ण योजना माहिती
  • Gopal Credit Card Registration 2025: ऐसे भरें फॉर्म और पाएं 1 लाख रुपये
  • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2025 आली!! आता वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार!! अर्थसंकल्प 2025
  • वैयक्तिक शेततळे अनुदान योजना 2025 माहिती: Rashtriya Anna Suraksha Yojana
  • Jan Dhan Yojana in Marathi: प्रधानमंत्री जन धन योजना 2025 बँक खाते
  • छत्तीसगढ़ राशन कार्ड नवीनीकरण कैसे करें 2025
  • PM Suryodaya Yojana 2025: Online आवेदन, लाभ, पात्रता पूरी जानकारी
  • Mukhya Mantri Lok Sevak Arogya Yojana Assam Online Registration 2025 पूरी जानकारी
  • Online 2025-25 अर्ज प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अनुदान संपूर्ण माहिती

Categories

  • Assam
  • Bihar Yojana
  • Blog
  • Chhattisgarh Yojana
  • Delhi Scheme
  • Haryana Yojana
  • Himachal Pradesh Yojana
  • Hindi Jankari
  • Jammu and Kashmir Scheme
  • Jharkhand Yojana
  • Loan Scheme
  • Madhya Pradesh Yojana
  • Mahadbt Farmer Scheme List
  • Odisha Yojana
  • Pradhan Mantri Shetkari Yojana
  • Punjab Yojana
  • Rajasthan Yojana
  • Recruitment 2025
  • Tamil Nadu Scheme
  • Uncategorized
  • Uttar Pradesh Yojana
  • अपंग कल्याण योजना
  • अर्ज कसा करावा
  • अल्पसंख्यक कार्य मंत्रालय योजना
  • आदिवासी विकास विभाग योजना 2025
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • केंद्र सरकार योजना
  • जिल्हा परिषद योजना
  • पिक व्यवस्थापन
  • पीएम योजना 2025
  • पोकरा योजना महाराष्ट्र
  • बातम्या
  • मराठी माहिती
  • महाराष्ट्र कृषी जीआर
  • महाराष्ट्र सरकार जीआर
  • समाज कल्याण योजना महाराष्ट्र
  • समाज कल्याण विभाग शासन निर्णय GR
  • सरकारी योजना महाराष्ट्र 2025
  • आमच्याबद्दल
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • संपर्क
©2025 महासरकारी शेतकरी योजना | Design: Newspaperly WordPress Theme