महाराष्ट्र कृषी जीआर

१८० कोटी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना निधी वितरित निर्णय

महात्मा ज्योतिराव फुले कर्ज शेतकरी कर्ज मुक्ती योजनेच्या शासन निर्णयाची माहिती पाहणार आहोत. कर्ज माफी योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकार राज्यातील शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंतची कर्ज माफ करते. या महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना २०२१ चा फायदा राज्यातील पारंपारिक शेती करणार्‍या शेतकऱ्यांना होणार आहे. या महाराष्ट्राच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफीसह राज्यातील अल्प भूधारक आणि इतर शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. मित्रांनो पाहुयात काय आहे, हा कर्जमुक्ती योजना २०२१ चा नवीन शासन निर्णय.

१५० कोटी कृषी यांत्रिकीकरण प्रकल्प योजना निधी मंजूर (रफ्तारअंतर्गत) सप्टेंबर २०२१

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सन २०२१-२२ या आर्थिक वर्ष्यातील राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तारअंतर्गत राज्य कृषी यांत्रिकीकरण प्रकल्प राबवण्यासाठी दिनांक ८ सप्टेंबर २०२१ रोजी बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती आज या लेखात पाहणार आहोत. जर तुम्हीही या कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे अर्ज केला असेल, तर हा शासन निर्णय GR तुमच्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. नक्की हा लेख …

१५० कोटी कृषी यांत्रिकीकरण प्रकल्प योजना निधी मंजूर (रफ्तारअंतर्गत) सप्टेंबर २०२१ Read More »

नाविन्यपूर्ण योजना: ५०%अनुदान शेड, १० शेळ्या, २ बोकड, गट वाटप योजना

Shelipalan Yojana: नमस्कार मित्रांनो, आज आपण मराठवाडा १० शेळ्या आणि २ बोकड गट वाटप योजना शासन निर्णय माहिती या लेखात पाहणार आहोत. १० शेळ्या आणि २ बोकड गट वाटप योजना राबविण्यास मान्यता दिलेले जिल्हे मराठवाडाच्या धर्तीवर पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद, यवतमाळ, गोंदिया व सातारा आणि दुसऱ्या टप्प्यात बीड व भंडारा या जिल्ह्यांमध्ये १० शेळ्या आणि २ …

नाविन्यपूर्ण योजना: ५०%अनुदान शेड, १० शेळ्या, २ बोकड, गट वाटप योजना Read More »

८८ कोटी ४४ लाख निधी गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजना मंजुरी शासन निर्णय

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ८ मार्च २०२१ रोजीचा शासन निर्णय माहिती पाहणार आहोत. हि योजना २००५-०६ पासून कार्यन्वयित करण्यात आली आहे. शेती व्यवसाय करताना होणारे अपघातामुळे शेतकऱ्याला मृत्यू ओढवतो किंवा अपंगत्व स्वीकारावे लागते. अश्या कालावधीत शेतकऱ्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावते. त्यासाठी हि योजना काढली गेली होती , जेणेकरून अश्या गरीब शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात शासनाकडून दिला जाईल.

nanaji deshmukh krushi sanjivani yojana image

अकरा कोटी त्राणांशी लाख नानाजी देशमुख प्रकल्पासाठी २०२०-२१ निधी मंजूर

१ फेब्रुवारी २०२१ रोजीचा शासन निर्णय gr पाहणार आहोत. जर तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज केलेला असेल, तर हि माहिती तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. पूर्वसंमती यादी,मंजूर झालेल्या लाभार्थ्यंची यादी, प्रश्न आणि त्यांची उत्तरे PDF, तुमचे गाव या योनजेत समाविष्ट आहे का ?, गाव माहितीपत्रक, नकाशे, लाभार्थ्यांची यादी

दोनशे श्याह्यात्तर कोटी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना निधी मंजुरी

नमस्कार शेतकरी मित्रांनो ,आज आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा ५ फेब्रुवारी २०२१ रोजीचा नवीन शासन निर्णय पाहणार आहोत.राज्यात हि योजना ५ जानेवारी २०१७ योजी राज्यातील अनुसूचित जमाती आणि नवबौद्ध समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी मदत करण्यासाठी सुरु करण्यात आली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पंप संच, जुनी विहीर दुरुस्ती, सूक्ष्म सिंचन संच, …

दोनशे श्याह्यात्तर कोटी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना निधी मंजुरी Read More »

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना GR

नमस्कार शेतकरी मित्रांनो ,आज आपण दिनांक २२ मार्च २०२१ प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत प्रति थेंब अधिक पीक घटकाची सन २०२०-२१ शासन निर्णय पाहणार आहोत. सन २०१५-१६ पासून, केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत – प्रति थेंब अधिक पीक घटकाची अमंलबजावणी राज्यात करण्यात येत आहे . यामध्ये केंद्र राज्य हिश्याच्या निधीचे प्रमाण ६०:४० असे आहे. प्रधानमंत्री …

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना GR Read More »

महाराष्ट्र सेंद्रिय शेती प्रमाणीकरण यंत्रणा स्थापन करणेबाबत निर्णय

सेंद्रिय शेती महाराष्ट्र सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणा (Organic Farming Certification System) स्थापन कारण्याबाबतचा महाराष्ट्र राज्य सरकारचा दिनांक २७ ऑगस्ट २०२१ रोजी घेण्यात आलेला मंत्रिमंडळ बैठकीतील शासन निर्णय माहिती आ

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना मंजूर महाराष्ट्र शासन जीआर

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना २७ सप्टेंबर २०२१ रोजीचा शासन निर्णय माहिती पाहणार आहोत. हि योजना २००५-०६ पासून कार्यन्वयित करण्यात आली आहे. शेती व्यवसाय करताना होणारे अपघातामुळे शेतकऱ्याला मृत्यू ओढवतो किंवा अपंगत्व स्वकाराव लागत. अश्या कालावधीत शेतकऱ्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावते. त्यासाठी हि योजना काढली गेली होती , जेणेकरून अश्या गरीब शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात शासनाकडून दिला जाईल. हेच या योजनेचे प्रमुख उद्दिष्टय आहे.

कृषी उन्नत्ती योजना GR

२०२०-२१ करीत नऊ कोटी तीस लाख बावीस हजार शंभर एवढा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यास संमती.कृषी उन्नती योजना- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान २०२०-२१ अंतर्गत भात पड क्षेत्रामध्ये कडधान्य उत्पादन वाढवण्यासाठी त्राऐशी लाख एक्याएांशी हजार सहाशे साठ निधी मंजुरीस संमती