नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या या लेखात तुम्हाला नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना म्हणजेच पोखरा योजना संबंधित सर्व लेटेस्ट GR शासन निर्णय आणि त्यांचा PDF पाहता येणार आहे.
Pokhara Yojana GR 2024
- सन 2024-25 कषरता प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृ षर्ष संजीवनी प्रकल्प, मुंबई यांना राज्यहिश्यातून रु.78.00 कोटी (अक्षरी रुपये अठ्ठ्याहत्तर कोटी फक्त) निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. हा शान निर्णय GR दिनांक 14 जून 2024 रोजी घेण्यात आलेला आहे. संबंधित GR पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
2. सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी रु.1.00 कोटी नधी वितरित कारण्याबातच शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. हा निर्णय 5 जुन 2024 रोजी घेण्यात आलेला आहे. संबंधित GR पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पअंतर्गत (पोखरा) विविध कृषी योजनांची माहिती खालील लिंकवर क्लिक करा.
- पोखरा अंतर्गत गोड्या पाण्यातील मत्स्य पालन योजना
- पोकरा अंतर्गत सामुदायिक शेततळे १०० टक्के अनुदान योजना माहिती
- पोकरा अंतर्गत शेडनेट हाऊस/ प्लास्टिक टनेल/ हरितगृह अनुदान माहिती
- पोकरा अंतर्गत गांडूळ खत/नाडेप/सेन्द्रीय निविष्ठा उत्पादन यूनिट अनुदान योजना
- नवीन विहीर योजना माहिती नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकराअंतर्गत)
- (पोकराअंतर्गत) विहीर पुनर्भरण योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प
- (पोखरा अंतर्गत) ठिबक सिंचन तुषार सिंचन योजना अर्ज
- (पोकराअंतर्गत) मधुमक्षिका पालन अनुदान योजना फॉर्म pdf महाराष्ट्र