Skip to content

महासरकारी शेतकरी योजना

Menu
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • आमच्याबद्दल
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • संपर्क
Menu

पीएम वाणी योजना 2023 रजिस्ट्रेशन: फ्री वाय फाय स्कीम

Posted on August 28, 2023 by Mahasarkari Yojana

नमस्कार मित्रांनो, आज आपण पीएम वाणी योजना 2022 (pm-wani wifi scheme)संदर्भात माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये काय आहे पीएम वाणी योजना, pm-wani wifi registration, त्याचे फायदे, उद्दिष्ट, पात्रता, कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया इत्यादी सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेखात मिळणार आहेत. जर तुम्हालाही प्रधानमंत्री वाणी योजनेअंतर्गत फ्री वायफाय योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

Contents hide
1 पीएम वाणी योजना 2022
1.1 पीएम वाणी योजना अंमलबजावणी –
2 प्रधानमंत्री वाणी योजनेचे उद्दिष्ट काय?
2.1 फ्री वायफाय योजनेचा लाभ कसा घ्यावाघ्यावा याची सार्वजनिक डाटा कार्यालय कुठे आहेत?
2.1.1 प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना (PMGKY) रेशन सबसिडी योजना
2.2 फ्री वायफाय स्कीमचा योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा त्याची अर्ज प्रक्रिया काय?
2.3 Related

पीएम वाणी योजना 2022

प्रधानमंत्री वाणी योजनेला प्रधानमंत्र्यांनी ९ डिसेम्बर २०२० मध्ये मंजुरी देऊन अमलात आणण्यास मान्यता दिली आहे. या योजनेसाठी सुमारे ९८ लाख रुपये खर्च केले जातील. केंद्रीय मंत्रिमंडळाने सार्वजनिक वाय-फाय नेटवर्क इंटरफेस (VANI) ला मंजुरी दिली आहे. सार्वजनिक वाय-फायशी कनेक्ट करणे खूप सोपे असणार आहे. यामुळे लाखो लोकांना अतिशय कमी दरात सुलभ सार्वजनिक फोन कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. 

आपल्या देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी फ्री वाय-फाय नेटवर्क योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे सार्वजनिक ठिकाणी वाय-फायची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही सुविधा विनामूल्य असणार आहे. यामुळे आपल्या देशात या योजनेद्वारे मोठ्या प्रमाणावर वायफाय क्रांती होईल. या योजनेद्वारे व्यवसायालाही चालना मिळेल आणि रोजगाराच्या संधीत देखील वाढ होईल. प्रधानमंत्री वाणी योजना डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येत आहे. जेणेकरून संपूर्ण देश इंटरनेटशी जोडला जाईल.

या योजनेअंतर्गत आपल्या देशात वाय-फाय नेटवर्क संपूर्ण देशभर पुरवले जाईल.या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणताही शुल्क भरण्याची गरज नाही. या योजनेअंतर्गत दिल्लीमध्ये प्रत्येक विभागातून वीस जणांची निवड कौन्सिलर म्हणून करण्यात येईल, ही माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. हे २० लोक लहान दुकानदार असतील, जे सार्वजनिक ठिकाणी त्यांचा व्यवसाय चालवत असतील. जे वाय-फाय राऊटर खरेदी आणि स्थापन करतील. त्यामुळे या योजनेअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी असणारे लोक हे सतत इंटरनेटची कनेक्ट राहतील.

प्रधानमंत्री गती शक्ती योजना १०० लाख कोटींची योजना (PM Gati Shakti Yojana)

पीएम वाणी योजना अंमलबजावणी –

या योजनेअंतर्गत दिल्लीच्या २७२ वॉर्डांमध्ये ५,००० राऊटर बसवण्यात येतील. याची किंमत प्रति राउटर ३,०००/- रुपये असेल. या योजनेद्वारे कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलांना मोफत इंटरनेट कनेक्शन मिळेल, जेणेकरून त्यांना अभ्यास करण्यासाठी मदत होईल. तसेच इतर शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोचवली जाऊ शकेल. त्यासाठी डिजिटल चैनल तयार केले जातील. या योजनेसाठी सुमारे ९८ लाख रुपये खर्च केले जातील.

प्रधानमंत्री वाणी योजनेचे उद्दिष्ट काय?

ही योजना डिजिटल इंडिया ला प्रोत्साहन देण्यासाठी राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक नागरिक इंटरनेटशी जोडला जाऊन त्याचा उपयोग त्याची जीवनशैलीमध्ये तसेच उत्पन्न वाढवणे, ऑनलाइन नवनवीन माहिती मिळवणे यासाठी उपयोग केला जाणार आहे आणि या माहितीद्वारे तो त्याच्या व्यवसायात आधुनिकीकरण करून व्यवसाय सुधारून उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.

फ्री वायफाय योजनेचा लाभ कसा घ्यावाघ्यावा याची सार्वजनिक डाटा कार्यालय कुठे आहेत?

या योजनेअंतर्गत वाय-फाय नेटवर्क सार्वजनिक डेटा कार्यालयाद्वारे प्रदान केले आहे. यासाठी सार्वजनिक डेटा कार्यालय स्थापन केली गेली आहेत आणि ही कार्यालय जगभरात सुरू केली जातील. या योजनेअंतर्गत एक ऍप विकसित करण्यात येईल. ज्या मध्ये वापरकर्ता ते नोंदणी करू शकेल. नोंदणी झाल्यानंतर वापरकर्त्याला जवळच्या वायफाय नेटवर्क कनेक्ट होऊन फ्री वायफाय सेवेचा लाभ घेता येईल.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना (PMGKY) रेशन सबसिडी योजना

फ्री वायफाय स्कीमचा योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा त्याची अर्ज प्रक्रिया काय?

जर तुम्हालाही पीएम वानी योजनेअंतर्गत अर्ज करून लाभ घ्यायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल. कारण ही योजना सरकारने जाहीर केली आहे, परंतु त्याची अंमलबजावणी आणि अर्ज प्रक्रिया अद्याप सुरू केली गेलेली नाही. ज्यावेळी सरकारकडून ही अर्ज प्रक्रिया सक्रिय केली जाईल, त्यावेळी आम्ही आमच्या लेखाद्वारे तुम्हाला ते निश्चित कळवू त्यासाठी तुम्ही आमच्या लेखास पुन्हा भेट द्या आणि या योजनेचा नक्की लाभ घ्या.

  • या योजनेअंतर्गत सरकार देतंय तुमच्या लग्नासाठी ३०,०००/-, पत्नीच्या बाळंतपणासाठी २०,०००/-कामगार योजना २०२३ महाराष्ट्र फायदे
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना शासन निर्णय GR PDF
  • ६२.५० कोटी कांदाचाळ उभारणी प्रकल्प निधी मंजूर जीआर
  • समाज कल्याण हॉस्टेल योजना GR
  • पीक नुकसान भरपाई योजना 2023 माहिती शासन निर्णय

Related

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow Us

आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.

Recent Posts

  • या योजनेअंतर्गत सरकार देतंय तुमच्या लग्नासाठी ३०,०००/-, पत्नीच्या बाळंतपणासाठी २०,०००/-कामगार योजना २०२३ महाराष्ट्र फायदे
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना शासन निर्णय GR PDF
  • ६२.५० कोटी कांदाचाळ उभारणी प्रकल्प निधी मंजूर जीआर
  • समाज कल्याण हॉस्टेल योजना GR
  • पीक नुकसान भरपाई योजना 2023 माहिती शासन निर्णय
  • फळपीक विमा योजना 2023 माहिती
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना
  • ३११ कोटी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना निधी वितरित
  • १६ कोटी शिष्यवृत्ती योजना व डॉ.पंजाबराव वसतिगृह निर्वाह भत्ता योजना अनुदान वितरीत
  • E Pik Pahani Online Maharashtra संपूर्ण माहिती | E Pik Pahani Online Kashi Karavi 2023?

Categories

  • Blog
  • Himachal Pradesh Yojana
  • Hindi Jankari
  • Loan Scheme
  • Mahadbt Farmer Scheme List
  • Pradhan Mantri Shetkari Yojana
  • Uncategorized
  • Uttar Pradesh Yojana
  • अर्ज कसा करावा
  • अल्पसंख्यक कार्य मंत्रालय योजना
  • आदिवासी विकास विभाग योजना 2023
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • केंद्र सरकार योजना
  • जिल्हा परिषद योजना
  • पिक व्यवस्थापन
  • पीएम योजना 2023
  • पोकरा योजना महाराष्ट्र
  • बातम्या
  • मराठी माहिती
  • महाराष्ट्र कृषी जीआर
  • महाराष्ट्र सरकार जीआर
  • समाज कल्याण योजना महाराष्ट्र
  • समाज कल्याण विभाग शासन निर्णय GR
  • सरकारी योजना महाराष्ट्र 2023
  • आमच्याबद्दल
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • संपर्क
©2023 महासरकारी शेतकरी योजना | Design: Newspaperly WordPress Theme