Skip to content

महासरकारी शेतकरी योजना

सरकारी योजना महाराष्ट्र 2026

Menu
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • आमच्याबद्दल
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • संपर्क
Menu
शेतकरी फार्म हाऊस योजना

पावसाळ्यात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शेतकरी फार्म हाऊस योजना २०२४

Posted on January 17, by Mahasarkari Yojana

नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखामध्ये आपण शेतकऱ्यांना फार्म हाऊस बांधण्यासाठी जी कर्ज योजना आहे, त्या संबंधित संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये ह्या कर्ज योजनेचा फायदा कुणाला करता घेता येणार आहे, त्यासंबंधीची आवश्यक कागदपत्रे कोणती, कोण पात्र असणार आहे, कर्जाची रक्कम किती असणार आहे, त्यावर व्याजदर किती असणार आहेत, परतफेड किती वर्षापर्यंत करायची, विमा आणि इतर जे आवश्यकता आहे त्याचप्रमाणे अर्ज कुठं करायचा, यासंबंधीची संपूर्ण माहिती आजच्या या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

Contents hide
1 शेतकऱ्यांना फार्म हाऊस बांधण्यासाठी कर्ज योजना (Farmer Farm House Loan Scheme)
2 कृषी मुदत कर्ज (ATL) म्हणजे काय?
3 या योजनेसाठी कोण पात्र आहे
4 आवश्यक कागदपत्रे
5 कर्जाची रक्कम किती असणार आहे?
6 अर्ज कुठे करावा?
7 परतफेड कालावधी
7.1 Related

शेतकऱ्यांना फार्म हाऊस बांधण्यासाठी कर्ज योजना (Farmer Farm House Loan Scheme)

एक शेतकरी म्हणून तुम्हाला शेतामध्ये फार्म हाऊसची गरज ही कायम असते .फार्म हाऊस हे केवळ निवासस्थान नाही, तर तुम्हाला ते उत्पादन साठवण्यासाठी ,गुरे राखण्यासाठी किंवा शेतीची उपकरणे व्यवस्थित ठेवण्यासाठी तुम्हाला ते आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या शेतजमिनीवर फार्म हौसे बांधण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी या योजनेअंतर्गत कर्ज मिळणार आहे. तुमचे फार्म हाऊस बांधण्याचे कर्ज घेण्यासाठी चे मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी केले जाणार आहे.

पोकरा योजना महाराष्ट्र

कृषी मुदत कर्ज (ATL) म्हणजे काय?

कृषी मुदत कर्ज विशेष करून शेतकऱ्यांना ज्यांच्या शेतीवर फार्म हाऊस बांधायचे आहे त्यासाठी दिले जाणारे कर्ज आहे. या सुविधेमुळे शेतकऱ्यांना शेतात आरामदायी निवासस्थान आणि आश्रय घेऊ शकणार आहेत. जे इतर महत्त्वाची काम जसे की कृषी उत्पादनाची साठवण, शेतीची अवजारे, गुराचे गोठे आणि धान्य सुकवण्यासाठीआवश्यक असणारी जागा आहे ती या फार्म हाऊस योजनेच्या अंतर्गत तुम्हाला मिळणार आहे.

या योजनेसाठी कोण पात्र आहे

या कर्जासाठी पात्र होण्यासाठी तुम्हाला काही निकष पूर्ण करणे गरजेचे आहे जे की खालील प्रमाणे आहेत.

  • तुमच्याकडे अडीच एकर बागायती जमीन असणे गरजेचे आहे.
  • तुमच्याकडे तुमच्या शेतातून किंवा इतर श्रोतांमधून पुरेसे उत्पन्न येणे गरजेचे आहे.
  • बँकेकडे मागील तीन वर्षाचा चांगला ट्रेक रेकॉर्ड असलेले विद्यमान कर्जदार किंवा इतर बँका किंवा वित्तीय संस्थांकडून कृषी कर्ज घेतलेले असू नये किंवा त्यांचे नवीन कर्जदार असू नये.
  • हे कर्ज मिळवण्यासाठी कर्जदाराचे वय किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त म्हणजेच कमाल 65 वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • अर्जदार 75 वर्षाचा होण्यापूर्वी कर्ज परिपक्व झाले पाहिजे

शेतमाल तारण कर्ज योजना महाराष्ट्र माहिती

आवश्यक कागदपत्रे

तुमच्या कर्जाच्या अर्जासाठी खालील कागदपत्रे आवश्यक असणार आहेत

  • अर्ज फॉर्म
  • जमीन अभिलेख ज्यामध्ये सातबारा, आठ अ आणि सहा डी उतारे
  • उत्पन्नाचा पुरावा
  • कोणतेही बँकेचे शेती कर्ज कर्ज नाही याचे प्रमाणपत्र
  • जमिनीसाठी कायदेशीर शोध अहवाल
  • कोटेशन योजना अंदाज परवानगी आणि लेआउट

कर्जाची रक्कम किती असणार आहे?

  • तुम्हाला बांधकाम खर्चाच्या किमान 25 टक्के रक्कम ही स्वतः भरावी लागणार आहे. कर्जाच्या रकमेवर आधारित व्याजदर खालील प्रमाणे बदलतात.
  • 10 लाख रु. पर्यंत: 1 वर्ष MCLR + BSS@0.50% + 2.00%
  • 10 लाख वरील रु. : 1 वर्ष MCLR + BSS@0.50% + 3.00%

अर्ज कुठे करावा?

अँप्लिकेशन फॉर्म लिंक

परतफेड कालावधी

  • कर्ज सुरक्षित करण्यासाठी तुम्हाला तुमची शेतजमी आणि फार्म हाऊस घाण ठेवावे लागेल.
  • या व्यतिरिक्त पुरेशी संपत्ती असलेले दोन हमीदार आवश्यक आहेत.
  • कर्ज परतफडीचा कालावधी पंधरा वर्षापर्यंत वाढू शकतो. ज्यामध्ये 18 महिन्यापर्यंतच्या स्थगिती कालावधीचा समावेश आहे.
  • परतफेडीचे वेळापत्रक तुमच्या उत्पन्नाच्या चक्रानुसार वार्षिक सहामही किंवा त्रे मासिक किंवा मासिक देखील तुम्ही ठेवू शकता.
  • तुम्ही कर्जासह तयार केलेल्या मालमत्तेचा अनपेक्षित घटनांपासून संरक्षण करण्यासाठी पूर्ण मूल्यासाठी विमा उतरवला गेला पाहिजे.

शेतकरी मित्रांनो फार्म हाऊस बांधल्याने तुमची शेतीचे कामे लक्षणीय रित्या वाढू शकतात आणि तुमच्या जमिनीवर राहण्यासाठी आरामदायी जागा उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे तुम्ही या योजनेअंतर्गत फार्म हाऊस साठी कर्ज घेऊ शकता आणि या पावसाळ्यामध्ये तुमच्या शेतात एक फार्म हाऊस बंधू शकता.

अशाच नवीन माहितीसाठी आमच्या टेलिग्राम ग्रुपला आणि यूट्यूब चैनल ला नक्की सबस्क्राईब करा.

  • Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
  • POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
  • Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
  • सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
  • Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती

Related

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Follow Us

आमच्या यूट्यूब चॅनेलला Subscribe करा

Recent Posts

  • Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
  • POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
  • Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
  • सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
  • Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती
  • जुनी विहीर दुरुस्ती योजना 2026: स्वावलंबन योजना महाराष्ट्र अर्ज
  • मुख्यमंत्री मैया सम्मान योजना फॉर्म डाउनलोड | Maiya Samman Yojana Form PDF Download
  • महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना 2026: 30 जून 2026 पर्यंत वाढवण्याचा निर्णय
  • प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2026: PMMVY ऑनलाइन अर्ज करा
  • PM Gati Shakti Scheme in Marathi: 100 लाख कोटींची योजना

Categories

  • Assam
  • Bihar Yojana
  • Blog
  • Chhattisgarh Yojana
  • Delhi Scheme
  • Haryana Yojana
  • Himachal Pradesh Yojana
  • Hindi Jankari
  • Jammu and Kashmir Scheme
  • Jharkhand Yojana
  • Loan Scheme
  • Madhya Pradesh Yojana
  • Mahadbt Farmer Scheme List
  • Odisha Yojana
  • Pradhan Mantri Shetkari Yojana
  • Punjab Yojana
  • Rajasthan Yojana
  • Recruitment 2026
  • Tamil Nadu Scheme
  • Uncategorized
  • Uttar Pradesh Yojana
  • अपंग कल्याण योजना
  • अर्ज कसा करावा
  • अल्पसंख्यक कार्य मंत्रालय योजना
  • आदिवासी विकास विभाग योजना 2026
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • केंद्र सरकार योजना
  • जिल्हा परिषद योजना
  • पिक व्यवस्थापन
  • पीएम योजना 2026
  • पोकरा योजना महाराष्ट्र
  • बातम्या
  • मराठी माहिती
  • महाराष्ट्र कृषी जीआर
  • महाराष्ट्र सरकार जीआर
  • महिलांसाठी योजना
  • समाज कल्याण योजना महाराष्ट्र
  • समाज कल्याण विभाग शासन निर्णय GR
  • सरकारी योजना महाराष्ट्र 2026
  • आमच्याबद्दल
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • संपर्क
©2026 महासरकारी शेतकरी योजना | Design: Newspaperly WordPress Theme