Beti Bachao Beti Padhao Yojana in Marathi: नमस्कार मित्रांनो, आज आपण बेटी बचाओ बेटी पढाओ या केंद्रसरकारच्या योजनेविषयी या लेखात माहिती पाहणार आहोत. बेटी बचाओ बेटी पढाओ योजना २२ जानेवारी २०१५ रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केली. देशातील मुलींचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी वेळोवेळी सरकारकडून अनेक योजना राबवत असते. या लेखात आपण काय आहे हि योजना, उद्दिष्ट्य, लाभ, PDF, किती रक्कम जमा करावी लागेल आणि परत किती मिळेल, वैशिष्ट्ये, पात्रता, महत्वाची कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया,या सर्व प्रश्नही उत्तरे या लेखात पाहणार आहोत त्यासाठी हा लेख नक्की वाचा.
Beti Bachao Beti Padhao Yojana in Marathi
बेटी बचाओ बेटी पढाओ योजना आपल्या देशातील मुलींचे जीवनमान सुधारण्यासाठी व त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालय द्वारे सुरू करण्यात आली आहे. मुलीच्या पालकांनी कोणत्याही राष्ट्रीय बँकेत किंवा जवळच्या टपाल कार्यालयात मुलीचे बँक खाते उघडले पाहिजे. मुलीच्या जन्मापासून ते वयाच्या १० वर्षापर्यंत या योजनेअंतर्गत बँक खाते उघडले जाऊ शकते. त्याअंतर्गत मुलीचे बँक खाते उघडल्यापासून ते ती मुलगी १४ वर्ष्याची होईपर्यंत तिच्या पालकांना तिच्या बँक खात्यात निश्चित अशी रक्कम जमा करावी लागेल. यानंतर मुलीचे वय १८ वर्षानंतर या जमा रकमेपैकी ५०% रक्कम पालक तिच्या शिक्षण खर्चासाठी काढू शकतात. मुलगी २१ वर्षाची झाल्यानंतर मुलीच्या लग्नासाठी संपूर्ण रक्कम काढली जाऊ शकते. अशी हि केंद्र सरकारची बेटी बचाओ बेटी पढाओ योजना आहे. आपल्या देशातील मुली बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेसह सुकन्या समृद्धि योजनेचा देखील लाभ घेऊ शकतात.
माझी कन्या भाग्यश्री योजना ऑनलाइन फॉर्म महाराष्ट्र लाभ, पात्रता,कागदपत्रे,अर्ज
BBBP योजना 2024 जमा करण्याची रक्कम आणि परत मिळणारी रक्कम –
मुलीच्या बँक खात्यात दरमहा १,००० रुपये जमा केल्यावर –
बीबीबीपी योजना २०२१ च्या अंतर्गत जर तुम्ही दरमहा १,०००/- रुपये म्हणजेच दर वर्षी १२,०००/- रुपये जमा केले, तर तुमचे १४ वर्षात १ ,६८,०००/- रुपये जमा केले जातील. २१ वर्षानंतर बँक खात्याची मुदत संपल्यानंतर मुलीला रुपये ६,०७,१२८/- हि रक्कम दिली जाईल. मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यावर देखील या देय रकमेतून ५० टक्के रक्कम काढली जाऊ शकते. उर्वरित ५० टक्के रक्कम मुलीच्या लग्नाच्या वेळी म्हणजेच २१ वर्ष पूर्ण झाल्यानंतर काढता येईल.
दरवर्षी दीड लाख रुपये बँक खात्यात जमा केल्यावर-
बेटी बचाओ बेटी पढाओ योजना २०२१ च्या अंतर्गत जर तुम्ही मुलीच्या बँक खात्यात प्रतिवर्ष दीड लाख रुपये जमा केले, तर तुमच्या मुलीच्या खात्यात १४ वर्षांसाठी २१ लाख रुपये जमा असतील. खात्यातील मुदतीनंतर तुमच्या मुलीला मिळणारी रक्कम ७२ लाख रुपये असेल.
सुकन्या समृद्धि योजना 2024 (PMSSY)मराठी माहिती benefits,bank list, eligibility
बेटी बचाओ कन्या पढाओ योजनेचे उद्दीष्ट –
मुलांच्या तुलनेत मुलींची पातळी कमी होत आहे आणि मुलींना कुटुंबावर भार मानले जाते, म्हणूनच ते भ्रूणहत्येमध्ये मारले जातात. आपल्या देशात स्त्रीभ्रूणहत्या वाढत चालली आहे. ही बाब लक्षात घेता, केंद्र सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ योजना सुरू केली आहे . या योजनेच्या माध्यमातून मुलींचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे प्रगती करणे तसेच स्त्रीभूणहत्या थांबवणे हि उद्दिष्ट्ये साकारली जात आहेत. ही बेटी बचाओ बेटी पढाओ योजना सुरू झाल्याने लिंग गुणोत्तर सामान होण्यास मदत होऊन मुलींनाही समाजात सामान वागनौक मिळेल,अशी सरकारला अशा आहे. मुलींच्या सुरक्षा आणि शिक्षणासाठी ही योजना एक उत्तम योजना आहे.
बीबीबीपी योजनेचे फायदे –
- देशात मुलींच्या भ्रूणहत्या रोखण्यास मदत होईल.
- या योजनेअंतर्गत सरकार मुलींना त्यांचे शिक्षण आणि लग्नासाठी आर्थिक मदत आणि दिलासा मिळेल.
- मुला-मुलींमधील भेदभाव कमी होईल.
- या योजनेंतर्गत तुम्ही जमा केलेली रक्कम तसेच शासनाकडून देण्यात येणारी आर्थिक मदत तुम्हाला देण्यात येईल.
बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेची पात्रता –
- मुलगी ही भारताची कायम रहिवासी असावी.
- अर्ज करण्यासाठी मुलीचे वय १९ वर्षे असावे.
- मुलीच्या नावे सुकन्या समृद्धि खाते उघडले पाहिजे.
- मुलीच्या जन्मापासून ते वयाच्या १० वर्षापर्यंत या योजनेअंतर्गत बँक खाते उघडले जाऊ शकते.
प्रधानमंत्री वय वंदना पेन्शन योजना 2024 मराठी माहिती
बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेची कागदपत्रे | Beti Bachao Beti Padhao Yojana in Marathi Documents
- आधार कार्ड
- मुलगी जन्म प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- पालकांची ओळखपत्र
- पत्ता पुरावा
- मोबाइल नंबर
PMMVY प्रधानमंत्री मातृ वंदना योजना काय आहे?
Beti Bachao Beti Padhao Yojana साठी ऑफलाइन अर्ज कसा करावा?
- सर्वप्रथम आपल्याला आपली सर्व कागदपत्रे जवळच्या बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये घ्यावी लागतील.
- यानंतर या योजनेंतर्गत खाते उघडण्यासाठी तुम्हाला त्याच्याकडून अर्ज घ्यावा लागेल.
- अर्ज घेतल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती त्या अर्जामध्ये भरावी लागेल.
- सर्व माहिती भरल्यानंतर सर्व कागदपत्रे अर्जासह जोडून ती बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जमा करावी लागतील.
- अशा प्रकारे तुमची मुलगी बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करता येईल.
BBBP Scheme 2024 Important Links –
देशातील मुलींच्या उन्नतीसाठी आणि त्यांना स्वावलंबी करण्यासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ योजना सुरू केली होती. परंतु या योजनेची लोकप्रियता पाहून फसव्या लोकांनी देखील या योजनेचा फायदा घेण्यास सुरुवात केली आहे. महिला व बालविकास मंत्रालयाने सर्व लोकांना हे कळविले आहे की, बेटी बधाओ बेटी पढाओ योजनेंतर्गत अशा अनेक अनधिकृत साइट्स, संस्था इत्यादी रोख प्रोत्साहन नावावर फॉर्म वाटप करीत आहेत. म्हणून अश्या फसव्या साईट्स पासून आणि लोकांपासून सावधानता बाळगा.
बेटी बाचाओ बेटी पढाओ (बीबीबीपी) योजना देणगीसाठी कॉल करीत नाही.
काही अनधिकृत साइट्स / संस्था / स्वयंसेवी संस्थाबेटी बचाओ बेटी पढाओ योजनेच्या नावावर देणगी गोळा करीत आहेत. देणगी गोळा करण्याची तरतूद या योजनेत नाही. कृपया अशा आवाहनांना प्रतिसाद म्हणून कोणतेही योगदान देऊ नका. या योजनेंतर्गत रोख प्रोत्साहन देण्याची कोणतीही तरतूद नाही. सोशल मीडियावर एक चित्र व्हायरल होत आहे, जर कोणी तुम्हाला हे सांगून फॉर्म विकला तर ती व्यक्ती तुमची फसवणूक करत आहे. त्याच्या शब्दात जाऊ नका.
बाल संगोपन योजना महाराष्ट्र शासन GR माहिती कागदपत्रे फॉर्म eligibility
बेटी बचाओ बेटी पढ़ाओ टोल फ्री नंबर –
या लेखाच्या माध्यमातून आम्ही बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेशी संबंधित सर्व महत्वाची माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अद्याप तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल, तर संबंधित विभागाशी संपर्क साधून तुमची समस्या सोडवू शकता.
Ministry of Women and Child Development, Government of India
Shastri Bhawan, New Delhi
011-23381611
nic-mwcd@gov.in
- Ah Mahabms नाविन्यपूर्ण योजना 2024 अर्ज : गाई /म्हशी वाटप योजना
- Karnataka Gruha Lakshmi Scheme 2024 ऑनलाइन आवेदन शुरू Online Application Form
- पीएम विश्वकर्मा मोफत शिलाई मशीन योजना संपूर्ण माहिती
- Atal Bhujal Yojana Maharashtra: अटल भुजल योजना संपूर्ण माहिती
- विश्वकर्मा शिलाई मशीन योजना प्रशिक्षणाचा कॉल किती दिवसांनी येतो?