Skip to content

महासरकारी शेतकरी योजना

सरकारी योजना महाराष्ट्र 2026

Menu
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • आमच्याबद्दल
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • संपर्क
Menu

सहकार मित्र इंटर्नशिप योजना सुशिक्षित बेरोजगार योजना NCDC Online Apply

Posted on January 16, by Mahasarkari Yojana

नमस्कार मित्रांनो, आज आपण सहकार मित्र इंटर्नशिप योजना या योजनेविषयी माहिती या लेखात पाहणार आहोत. केंद्रसरकारची हि योजना देशातील बेरोजगार तरुणांसाठी खूप लाभदायी ठरली आहे. यामध्ये आपण इंटर्नशिप योजना काय आहे, त्याचे लाभ, उद्दिष्ट्य ,पात्रता, अटी, अर्ज कुठे व कसा करायचा, इंटर्नशिप चा कालावधी किती, इंटर्नशिप दरम्यान मिळणारी रक्कम किती या सर्व घटकांची माहिती आज आपण या लेखात पाहणार पाहतो. जर तुम्हीही सुशिक्षित बेरोजगार असाल, तर तुम्ही हा लेख संपूर्णपणे नक्की वाचाआणि या योजनेचा अवश्य लाभ घ्या.

Contents hide
1 Digital India Internship Scheme
1.1 सहकार मित्र योजना चे उद्दिष्ट्य –
1.1.1 Online Registration प्रधानमंत्री कौशल विकास योजना pmkvy फॉर्म
1.2 सहकार मित्र इंटर्नशिप योजना पात्रता निकष –
1.3 सहकार मित्र इंटर्नशिप योजना आवश्यक कागदपत्रे
1.3.1 ऑनलाईन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना अर्ज
2 सहकार मित्र योजना अंतर्गत कोणत्या क्षेत्रात इंटर्नशिप करता येईल?
2.1 योजनेचे फायदे लाभ कोणते?
3 सहकार मित्र इंटर्नशिप योजना ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया (digital india internship scheme online apply)
3.1 Related

Digital India Internship Scheme

नोकरीपूर्वी कोणत्याही कंपनीत इंटर्नशिप किंवा प्रशिक्षण दिले जाते, जेणेकरून इंटर्नशिप (internship) दरम्यान त्या व्यक्तीला प्रशिक्षण दिले जाते. या इंटर्नशिप किंवा प्रशिक्षण कालावधीत व्यक्तीला पैसे कमविण्याच्या संधी मिळाव्यात या उद्देशाने कृषी व कल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने आणि राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाच्या सहकार्याने केंद्र सरकारने सहकार मित्र योजना सुरू केली आहे. कारण कंपनी इंटर्नशिप दरम्यान मासिक वेतन देऊ करत नाहीत. या मुले गरीब बेरोजगारांना इंटर्नशिप दरम्यान आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. या सर्व गोष्टींचा विचार करता राष्ट्रीय सहकार महामंडळाने (एनसीडीसी) सदर योजना सुरू केली आहे. ज्या तरुणांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांना किमान ४ महिने मासिक पेमेंटसह इंटर्नशिपसाठी ठेवले जाईल.

sahkar mitr digital internship scheme 2021

सहकार मित्र योजना चे उद्दिष्ट्य –

देशातील तरुण पिढीला योग्य दिशेने जाण्यासाठी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळामार्फत कृषी व कल्याण मंत्रालयामार्फत सहकार मित्र योजना सुरू केली गेली आहे. सध्याच्या काळात कोणतीही कंपनी नोकरी देण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीला इंटर्नशिप किंवा प्रशिक्षण घेते गरजेचे असते. त्या बदल्यात त्यांना कोणत्याही प्रकारचे वेतन दिले जात नाही. कालावधीत गरीब आणि गरजू विध्यार्थ्यांना आर्थिक ताण सोसावा लागतो. या गोष्टीचा विचार करून सहकार मित्र योजना २०२१ केंद्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत इंटर्नशिपबरोबर त्या व्यक्तीला पगारही देण्यात येईल. या योजनेच्या मदतीने तरुणांना त्यांच्या कौशल्यांबरोबरच पैसेही मिळू शकतील. कोणताही इच्छुक तरुण सहकार मित्र योजनेत अर्ज करू शकतात.

आपल्या देशात कुशल लोकांची कमतरता आहे, ज्यामुळे बेरोजगारांना लवकर रोजगार मिळू शकत नाही. जर या लोकांना प्रशिक्षण तसेच कमाईच्या संधी उपलब्ध करुन दिल्या गेल्या तर युवकांची कौशल्ये वाढविण्यात मदत होऊन देशातील बेरोजगारांची संख्या कमी होऊ शकते. आकडेवारीनुसार, आपल्या देशातील ६० टक्केपेक्षा जास्त तरुण रोजगाराला पात्र नसुन बेरोजगार आहेत. यामध्ये सुशिक्षित बेरोजगारांची संख्या जास्त आहे. या तरुणांना कौशल्य प्रशिक्षण आवश्यक आहे. सहकार मित्र योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार देशातील तरुणांना विविध क्षेत्रात / क्षेत्रांत प्रशिक्षण देऊन पुढे जाण्यास मदत करेल. यासाठी तरुणांना इंटर्नशिप तसेच ४ महिने मासिक पगाराची व्यवस्था करण्यात आली आहे. स्वावलंबी भारत मोहिमेअंतर्गत युवकांना प्रशिक्षण देण्याचे काम सहकार मित्र योजनेच्या अंमलबजावणीद्वारे केले जाईल.

Online Registration प्रधानमंत्री कौशल विकास योजना pmkvy फॉर्म

सहकार मित्र इंटर्नशिप योजना पात्रता निकष –

  • या योजनेचा लाभ फक्त भारतीय नागरिक घेऊ शकतात, त्याशिवाय इतर कोणत्याही राष्ट्राची व्यक्ती या योजनेचा लाभ घेण्यास पात्र नाही.
  • या योजनेसाठी कोणत्याही क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे किंवा शिक्षण पूर्ण केले आहेत तेदेखील या योजनेत अर्ज करू शकतात.
  • या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कृषी आणि संबंधित क्षेत्रातील आणि आयटी क्षेत्रातील पदवीधर विद्यार्थी अर्ज करू शकतील.

सहकार मित्र इंटर्नशिप योजना आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • ईमेल आयडी
  • वय प्रमाणपत्र
  • मोबाइल नंबर

ऑनलाईन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना अर्ज

सहकार मित्र योजना अंतर्गत कोणत्या क्षेत्रात इंटर्नशिप करता येईल?

  • शेती व संबंधित क्षेत्र
  • आयटी
  • प्रकल्प व्यवस्थापन
  • वित्त
  • आंतरराष्ट्रीय व्यापार
  • सहकार्य
  • वनीकरण
  • ग्रामीण विकास
  • प्रकल्प व्यवस्थापन

योजनेचे फायदे लाभ कोणते?

  • देशातील तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील. 
  • इंटरंशिप चा कालावधी समाप्त झाल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाईल.
  • या योजनेतून देशातील तरुण युवकांना सक्षम केले जाईल. 
  • तरुणांसाठी व्यवसाय करण्यासाठी आत्मविश्वास वाढला जाईल.
  • योजनेंतर्गत इंटर्नशिप दरम्यान युवकांना आर्थिक मदत दिली जाईल.

सहकार मित्र इंटर्नशिप योजना ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया (digital india internship scheme online apply)

  • सर्वप्रथम या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सहकार मित्र योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. त्याची लिंक खाली दिलेली आहे.
  • http://sip.ncdc.in/
  • यानंतर वेबसाइटचे मुख्यपृष्ठ आपल्यासमोर उघडेल.
  • वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर आपल्याला “New Registration” या पर्यायावर क्लिक करावे लागेल .
  • त्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पृष्ठ उघडेल.
  • या पानावर आपल्याला एक फॉर्म दिसेल, त्याची लिंक खाली दिलेली आहे.
  • http://sip.ncdc.in/Register.aspx
  • या फॉर्ममध्ये आपल्याला आपले नाव, ईमेल आयडी, डीओबी (जन्म तारीख), मोबाइल नंबर, संकेतशब्द इत्यादी माहिती प्रविष्ट करावी लागेल आणि “Register” या बटणावर क्लिक करावे लागेल.
  • अशा प्रकारे सहकार मित्र योजना मधील आपली नोंदणी यशस्वी होईल.
  • यानंतर तुम्ही यूजर आयडी व पासवर्ड देऊन वेबसाइटवर लॉग इन करू शकता.
  • Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
  • POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
  • Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
  • सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
  • Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती

Related

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Follow Us

आमच्या यूट्यूब चॅनेलला Subscribe करा

Recent Posts

  • Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
  • POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
  • Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
  • सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
  • Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती
  • जुनी विहीर दुरुस्ती योजना 2026: स्वावलंबन योजना महाराष्ट्र अर्ज
  • मुख्यमंत्री मैया सम्मान योजना फॉर्म डाउनलोड | Maiya Samman Yojana Form PDF Download
  • महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना 2026: 30 जून 2026 पर्यंत वाढवण्याचा निर्णय
  • प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2026: PMMVY ऑनलाइन अर्ज करा
  • Skill India Mission in Hindi | Skill India Mission 2026

Categories

  • Assam
  • Bihar Yojana
  • Blog
  • Chhattisgarh Yojana
  • Delhi Scheme
  • Haryana Yojana
  • Himachal Pradesh Yojana
  • Hindi Jankari
  • Jammu and Kashmir Scheme
  • Jharkhand Yojana
  • Loan Scheme
  • Madhya Pradesh Yojana
  • Mahadbt Farmer Scheme List
  • Odisha Yojana
  • Pradhan Mantri Shetkari Yojana
  • Punjab Yojana
  • Rajasthan Yojana
  • Recruitment 2026
  • Tamil Nadu Scheme
  • Uncategorized
  • Uttar Pradesh Yojana
  • अपंग कल्याण योजना
  • अर्ज कसा करावा
  • अल्पसंख्यक कार्य मंत्रालय योजना
  • आदिवासी विकास विभाग योजना 2026
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • केंद्र सरकार योजना
  • जिल्हा परिषद योजना
  • पिक व्यवस्थापन
  • पीएम योजना 2026
  • पोकरा योजना महाराष्ट्र
  • बातम्या
  • मराठी माहिती
  • महाराष्ट्र कृषी जीआर
  • महाराष्ट्र सरकार जीआर
  • महिलांसाठी योजना
  • समाज कल्याण योजना महाराष्ट्र
  • समाज कल्याण विभाग शासन निर्णय GR
  • सरकारी योजना महाराष्ट्र 2026
  • आमच्याबद्दल
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • संपर्क
©2026 महासरकारी शेतकरी योजना | Design: Newspaperly WordPress Theme